odisha truck driver fined
देश

अबब; ट्रक चालकाला तब्बल 86 हजार 500 रुपयांचा दंड

नवीन मोटार वाहन कायदा 1 संप्टेबर पासून देशात लागू करण्यात आला आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येत आहे. या दंडाची रक्कम पाहून सगळ्याचे डोळे चक्रावले आहेत. याच नियमांची आणि दंडाची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे.  मात्र ओदिशामधील एका ट्रकचालकाला तब्बल 86 हजार 500 रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावला आहे. या दंडाच्या […]

bhide bridge
पुणे महाराष्ट्र

भिडे पुलावर स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला

स्टंटबाजी तरुणाच्या अंगलट आली आहे. पुण्यातील बाबा भिडे पुलावर दोन तरुण स्टंटबाजी करीत होते त्यातील एकजण पाण्यातील प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धरणसाखळीत संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून 18 हजार 500 क्‍युसेकने पाणी प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी प्रकाशसिंह श्रीभवन लोहरा (वय 20, रा. उत्तराखंड) आणि असिम अशोक उकील (वय […]

asha bhosle birthday
मनोरंजन

यामुळे आशा भोसले आणि लता दीदीं मध्ये झाला होता वाद

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. आशाताई यांनी अनेक एकसे बढकर एक गाणी गायली आहेत. त्यांनी जवळपास 16 हजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आज आम्ही तुम्हाला आशाताईंच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. आशाताईंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. आशाताईंच्या आयुष्यात […]

Cars Hyundai offer
देश

ग्राहकांसाठी गुड न्यूज; कार झाली स्वस्त

तुम्हाला जर कार घेण्याची इच्छा असेल पण महाग असल्यामुळे तुम्ही ती घेणे टाळत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. कारण कार स्वस्त झाली आहे. वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट असून त्यातच बीएस 6 च्या घोषणेनंतर कंपन्यांनी जुन्या कार विकण्यास सुरुवात केली आहे. या कारवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात आहे. मारुती कंपनीनं दिलेल्या ऑफरनंतर आता […]

Kolhapur heavy rainfall
महाराष्ट्र

कोल्हापुरात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी  38.5 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11,396 […]

Thieves
गुन्हेगारी

मोबाईल चोरी करण्यासाठी, चोरांना मिळतोय मासिक पगार

मोबाईल चोरी करण्यासाठी चक्क चोरांना मासिक पगार मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर मध्ये चोरांची टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करीत असत. त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी नेताजी मार्केट भागातून आफताब इब्ररार अन्सारी याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर, आफताब अन्सारीनं मोबाईल चोरीची कबुली दिली. सोबतच झारखंडहून मोबाईल चोरीसाठी नागपुरात […]

isros
देश

नासाकडूनही इस्त्रोच्या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक !

“चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशा शब्दांमध्ये जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था नासानेही इस्रोच्या दैदिप्यमान कामगिरीचे आणि भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केले आहे. सौर प्रणाली नेमकी कशी काम करते याविषयीच्या संशोधनासाठी येत्या काळात इस्रोसोबत काम करण्याची इच्छाही नासाकडून व्यक्त करण्यात आली.  ‘अंतराळ काही सोपं नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवण्याच्या चांद्रयान २ मोहिमेच्या […]

ram jethmalani dies
देश

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे आज सकाळी (रविवारी) निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. राम […]

cm devendra phadanvis
पुणे महाराष्ट्र

गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाहीः देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले. गड किल्याचे संवर्धन भाजपनेच केले आहे. ज्याप्रमाणे रायगडाचा विकास केला. त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Composer avadhut gupte
पुणे महाराष्ट्र

अवधुत गुप्ते यांना ‘आशा भोसले’ पुरस्कार जाहिर

प्रसिध्द पार्श्वगायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांना अठरावा आशा भोसले पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथील चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. देशपातळीवर […]