ब्लॉग महाराष्ट्र

पवारांनी घेतली तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तीयांची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हीच मृतांना श्रद्धांजली असेल, अशी मागणी ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडे गेली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधून एक लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती […]

ब्लॉग महाराष्ट्र

‘भगवतगीतेचे पांग पांडवांनी नव्हे, तर शिवाबाने फेडले’

रवींद्र देशमुख शिवजयंती म्हटले की, लहानपण आठवते. शाळेतील ती भाषणे शिवाजी राजे जेवढे सांगितले गेले आणि जेवढे समजून घेता आले ते जशेच्या तसे या शिवजयंतीच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभे राहिले. पण शिवाजी नावाचे विद्यापीठ हे जेवढे संशोधन करू तेवढे अद्वितीय असल्याचे अनेक इतिहासकारांनी आधीच लिहून ठेवले आहे. पण दुर्दैव एवढेच की तुम्हा-आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच […]

ब्लॉग

भारतातील या ठिकाणी सगळ्यात सुंदर सुर्योदय आणि सुर्यास्त होतो !

तुम्ही न्यू-इयरला कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का ? करत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त ठिकाण सुचविणार आहोत. त्यामुळे तुमची नविन वर्षाची सुरुवात एकदम खास होईल. तमिळनाडू राज्यातील शांत आणि सुंदर शहर म्हणजे कन्याकुमारी. यालाच भारतमातेचे चरणकमल असे देखील संबोधले जाते. कन्याकुमारीची सगळ्यात अनोखी ओळख म्हणजे येथील सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक देश-विदेशामधून येत […]

ब्लॉग

आईने मुलांना वेळ देण्याची गरज; 22 देश फिरून आलेल्या मातांचे मत

नवी दिल्ली मुलांना घडविण्यात आईची भूमिका अनन्यसाधारण असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतासह परदेशातही मातांकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचे चित्र आहे. म्हणून प्रत्येक मातेने आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज असल्याच्या भावना मातृत्वाचा संदेश देण्यासाठी २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार भारतीय मातांनी आज येथे व्यक्त केल्या. फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन ॲकॅडमिक फिल्ड’ या संस्थेच्या […]

ब्लॉग

मीटू : कोणत्या क्षेत्रात महिला सुरक्षित ?

मी टू हे वादळ सध्या जोरदार घोंगावत आहे. मात्र आजच्या काळात खरच महिला सुरक्षित आहेत का…ज्या मुली मनापासून मार्डन कल्चरला स्वीकारतात..मात्र त्या मुलींच काय ज्या आपल्या स्वाभिमानाला जपून स्वच्छंद आकाशात भरारी घेण्याच स्वप्न बघतात. एक अशी घटना असते ती खोलवर आपल्यावर परिणाम करते. जस तनुश्रीच्या मनात ती घटना 10 वर्ष सलत होती. तिने ते दहा […]

ब्लॉग

चाणाक्ष पुणेकरांसाठी पृथ्वीराज चव्हाणच ‘परफेक्ट’ खासदार ?

देशात 2019 मधील लोकसभा निवडणुकीचा ‘फिवर’ चढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात उमेदवारांसदर्भात चर्चा रंगत आहेच. त्यातच पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण अशा, चर्चा सुरू असताना पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसकडे पुणे मतदार संघासाठी एकही ताकतवर उमेदवार नसल्याचे चित्र होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येत असल्याने पुण्यातील काँग्रेसच्या […]

ब्लॉग

#METOO मोहिमेमुळे आतापर्यंत या कलाकारांचे पितळ उघडे

#MeToo मोहिमेमुळे जगभरातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. या मोहिमेमुळे अनेक सेलिब्रेटींचे पितळ उघडे पडले आहे. बॉलिवूडमध्ये तर यामुळे वादळी स्थिती निर्माण झाली आहे. #MeToo मोहिमेमुळे ‘या’ सेलिब्रेटींचे पितळ उघडं पडले नाना पाटेकर :  हॉर्न ओके प्लिज चित्रपटावेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. तसेच नाना […]