अर्थ

शेअर बाजारात मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे आजची ही सगळ्यात मोठी घसरण आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेंसेक्स गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकावर पोहोचला आहे. आज रुपयाच्या मूल्यामध्येही घसरण दिसून आली असून, एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.03 पर्यंत घसरले आहे.

अर्थ

हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीचा फटका; 15 हजार कारागीर बेरोजगार

हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतलाही मंदीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात 15 हजार कारागीर बेरोजगार झाले आहेत. हिऱ्यांचे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद झाल्यामुळे कारागीरांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात. देश-विदेशातील लोक हिऱ्यांच्या व्यापारासाठी सूरतमध्ये दाखल होतात. त्यामुळेच इथल्या हजारो-लाखो कारागिरांचे […]

अर्थ

‘पारले जी’ कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात ?

ऑटोमोबाईल कंपन्यानंतर आता खाद्य उत्पादनातही मंदी आल्याचे चित्र आहे. प्रसिध्द बिस्कीट ब्रॅड असलेली पारले जी कंपनीतूनही 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याची शक्यता आहे. उपभोक्त्यांकडून बिस्किटांची मागणी घटली आहे. असे कंपनीचे म्हणणे आहे. पारले प्रोडक्ट कंपनीचे प्रमुख मयांक शाह यांनी फायनान्स डेली या वृत्तसंस्थेशी बोलताना, जवळपास 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले […]

अर्थ

मंदी; महिंद्रानेही 1500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फटका भारतातील ऑटोमोबाईल कंपन्यांना बसला आहे. आता मारुती सुझुकी नंतर महिंद्रानेही 1500 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे मंदीच्या झळा कर्मचाऱ्यांना बसू लागल्या आहेत. ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या […]

अर्थ

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार असल्याची शक्यता अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने वर्तविली आहे. जगभरातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचे प्रमुख कारण सांगितले जातं आहे. परंतु भारतात मंदी येण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात खतरनाक मंदी […]

अर्थ

विमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग !

विमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग आणि वेळखाऊ असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच्या प्रथमश्रेणी दरापेक्षा विमानाचे तिकिट परवडते, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. दिल्ली ते चेन्नई हे रेल्वेचे अंतर 2175 किमी असून हजरत निजामुद्दीन एक्‍सप्रेस अथवा गरीब रथसारखी रेल्वे हे अंतर कापायला 30 पेक्षा जास्त तास घेते. दुसरीकडे, याच अंतरासाठी विमानाला सरासरी तीन […]

अर्थ

आता एसबीआयच्या ग्राहकांना घर, गाडी खरेदी करणे आणखी होणार स्वस्त !

एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. काल 1 ऑगस्टपासून सरकारी बॅंक असणारी एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहे. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणेदेखील आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचे रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी […]

अर्थ देश

अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्समध्ये घसरण

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होताच लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरले नाही. बजेट दरम्यान निफ्टी ११२ अंकांनी कमी होऊन ११८३४ अंकांवर आला आहे. तर सेन्सेक्स ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन ३९५५० च्या स्तरावर आला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत […]

अर्थ देश

इनकम टॅक्स भरण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता नाही

नवी दिल्ली- आधी इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे.  आता पॅनकार्ड शिवाय देखील  इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. पॅनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा […]

अर्थ

मारुती, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत मोठी घट

आपण असे म्हणतो की, चारचाकी घेणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील वाहन विक्री कमी झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी मे मधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये मारुती, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या वाहन विक्रीत 22 टक्‍क्‍यांची घट होऊन ती केवळ 1,34,641 युनिट एवढी झाली […]