अर्थ देश

‘हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रसेने दिले जनतेला हे आश्वासन

काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करुन जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्याला ‘जन आवाज’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. वाचा जाहिरनाम्यातील ठळक मुद्दे प्रत्येक वर्षी 20 टक्के गरिबांच्या खात्यात 72,000 रुपये जमा करणार. काँग्रेसने या योजनेसाठी ‘गरीबी पर वार, हर साल 72 हजार’ चा नारा दिला […]

अर्थ देश

या तारखेला प्रसिद्ध होणार काँग्रेसचा जाहिरनामा

लोकसभा निवडणुकीमुळे कांग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, 2 एप्रिल रोजी कॉंग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत कॉंग्रेसच्या सर्व प्रक्‍त्यांनी चर्चेत हे दोन्ही मुद्दे मांडावे, अशा स्पष्ट […]

अर्थ

येत्या काळात डिजिटल व्यवहार आणखी वाढणार

सध्या डिजिटल व्यवहार वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात डिजिटल व्यवहार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पारदर्शक व्यवहार होण्यास चालना मिळणार असल्याचे बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष मनीष जैन यानी सांगितले. बजाज फायनान्स व आरबीएल बँकेने बजाज फिनसर्व आरबीएल सुपरकार्ड सुरू केले असून डिजिटल व्यवहार साक्षरतेमुळे दोन वर्षांच्या कालावधीत ग्राहक टप्पा एक दशलक्षपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. हा मैलाचा […]

अर्थ

परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअरबाजारात जोरदार खरेदी

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार येईल, असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे भारतीय शेअरबाजारात जोरदार खरेदी चालू आहे. त्यातच रुपया मजबूत होऊ लागल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. बुधवारी याच कारणामुळे बॅंकिंग आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक 1.42 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. मात्र, निर्देशांक आता उच्च पातळीवर […]

अर्थ देश

न्यायालयाचा अनिल अंबानींना झटका, पैसे भरा अथवा जेल

सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशन लिमीटेडचे चेअरमन अनिल धीरुभाई अंबानी आणि इतरांना मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने अंबानी आणि इतर दोघांना चार आठवड्यांच्या आत 453 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, पैसे परत केले नाही तर तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. तसेच इतर दोन डायरेक्टर रिलायन्स टेलिकॉम चेअरमन सतीश सेठ आणि रिलायन्स […]

अर्थ विदेश

सौदी अरबसोबत पाकिस्तानपेक्षा 15 पट अधिक भारताचा व्यापार

नवी दिल्ली पाकिस्तान सौदी अरबचा जवळचा मित्र बनला आहे. मात्र व्यापाराच्या तुलनेत भारत पाकिस्तानच्या कित्येक पटीने पुढे आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 15 पटीने अधिक आहे. सौदी अरबचे क्राउन प्रिन्स मोबम्मद बिन सलमान पाकिस्तानची यात्रा समाप्त करून मंगळवारी भारतात पोहचणार आहेत. या यात्रेत त्यांनी पाकिस्तानमध्ये 20 अब्ज डॉलर गुंतवणुकाचा करार केला आहे. […]

अर्थ गुन्हेगारी

कर थकविणाऱ्या उद्योगपतीची रवानगी तुरुंगात

बंगळुरू  प्राप्तीकर भरण्याबाबत टाळाटाळ करणे कर्नाटकातील उद्योगपतीला चांगलेच महागात पडले आहे. कर थकविल्याप्रकरणी संबंधित उद्योगपतीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या उद्योगपतीने तब्बल ७.३५ कोटींचा कर थकवला आहे. बंगळुरू शहरातील सेंट्रल तुरुंगात ६ महिन्यांसाठी रवानगी करण्यात आली आहे. उद्योगपती कर भरू न शकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. या कारवाईमुळे प्राप्तीकर थकवणाऱ्या […]

अर्थ देश

27 वर्षीय सीईओची कमाल; 4 वर्षांत स्टार्टअपला युनिकॉर्न स्टेटस

बंगळुरू साउथ इस्ट आशियाच्या फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिलींगो लवकरच एका नवीन उंचीवर जाणार आहे. केवळ चार वर्षात हे स्टार्टअप युनिकॉर्न स्टेटस मिळविण्याच्या समीप आहे. कंपनीच्या या यशामागे एका 27 वर्षीय युवतीचा हात आहे. अंकिती बोस असं या युवतीचे नाव आहे. अंकिती या कंपनीची को फाउंडर आणि सीईओ आहे. अंकिती पहिली अशी भारतीय महिला ठरली आहे, […]

अर्थ देश

आयडीया, व्होडाफोन करणार 20 हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन आयडीया नेटवर्कसाठी तब्बल 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत. ही गुंतवणूक पुढील 15 महिन्यांत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्होडाफोनचे आर्थिक सल्लागार अक्षय मुंदडा म्हणाले, 2019 आणि 2020 मध्ये 27 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यामध्ये सुरुवातीला 7 हजार कोटींची गुतंवणूक करण्यात येणार आहे. तर […]

अर्थ

केवळ 15 पैशात मोबाईल सेवा देणारे रिसायन्स कम्युनिकेश अडचणीत

नवी दिल्ली एके काळी देशभरात 15 पैशांत मोबाईल सेवा सुरू करणारे अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनने शुक्रवारी दिवळखोरी घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 54.3 टक्क्यांनी कोसळला असून 5.30 रुपयांवर आला आहे. एका दशकापूर्वी व्यापार जगतात अनिल अंबानी आणि रिलायन्सकची बोलबाला होता. मोठ्या भावासोबत झालेल्या वाटण्यानंतर अनिल अंबानी यांना आरकॉम मिळाले […]