अर्थ

हवाई वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा पुरेपूर लाभ घ्या-प्रभू

मुंबई: पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे उद्‌घाटन नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत केले. या परिषदेत जगभरातील सुमारे 86 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. विमान सेवा ही खूप जटिल सेवा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी एकत्र येऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्‍यक आहे. भारताचा हवाई प्रवास पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञान, संसाधने आणि भागीदारी गरजेची असल्याचे मत […]

अर्थ

यामुळे बसला एलआयसीला फटका

एलआयसीचा बाजारहिस्सा या तीन महिन्यात तब्बल 70 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. खासगी विमा कंपन्यांनी आक्रमकपणे विस्तार करण्याचे धोरण हाती घेतल्यामुळे एलआयसीला हा फटका बसल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये खासगी विमा कंपन्यांच्या बाजारहिस्सा 30.64 टक्‍क्‍यांवर आला आहे. तर आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये तो 28.19 टक्‍के होता. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये देशभरातून जमा […]

अर्थ विदेश

भारतीय वंशाच्या इंदिरा नुई जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

नवी दिल्ली भारतीय वंशाच्या आणि पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी व्हाईट हाऊस सकारात्मक आहे.  भारतात जन्मलेल्या 63 वर्षीय नई यांनी 12 वर्षे पेप्सिकोची कमान सांभाळली आहे. त्यांनी गेल्या वर्षी पदाचा राजीनामा दिला. दरम्यान ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिने नुई आपल्या प्रशासकीय सहयोगी असल्याचे म्हटले होते. विश्व बँकेच्या नामांकन […]