ताज्या बातम्या लाईफस्टाईल

बुध्दी तल्लक करण्यासाठी या गोष्टी करा

अनेकांना विसरायची सवय असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बुध्दी तल्लक करण्यासाठीचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 1. मेंदू तल्लख करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे मेंदूला आराम देणं. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही दररोज 8 तास शांत झोप घ्याल. तुमची झोप पूर्ण झाली तर दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि अनेक गोष्टी नियोजित वेळेनुसार […]

लाईफस्टाईल

पायात गोळे येतात, मग करा हे उपाय

अनेकांना रात्री झोपताना पायात गोळे येतात. त्यामुळे पायांना वेदना होतात. थकवा, अशक्तपणा ही यामागील महत्वाची कारण असतात. आज आम्ही तुम्हाला पायात गोळे न येण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत. रोज एक केळं खावे. भरपूर पाणी प्यावे. रोज पहाटे अनाशेपोटी दोन आवळे […]

लाईफस्टाईल

टाळ्या वाजवण्याचे हे आहेत फायदे

टाळ्या वाजविण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात टाळ्या वाजविण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे 1.पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते. 2.टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो. 3.रक्तदाब कमी असणाऱ्यांना सुद्धा टाळ्या वाजवल्या मुळे अत्यंत फायदो होतो. 4.पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. 5.टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो.   […]

लाईफस्टाईल

किडनीच्या आजारापासून दूर राहायचे असेल तर ‘या’ गोष्टी टाळा

आपण आहारात कोणते पदार्थ खातो यावर आपले आरोग्य आणि स्वास्थ अवलंबून असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो याबद्दल माहिती देणार आहोत. शिमला मिरची खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का यात ऑक्सलेटचे खडे असतात. हे खडे शरीरातील कॅल्शियमसोबत एकत्र होऊन कॅल्शियम ऑक्सलेटचे खडे होतात. यालाच किडनी […]

लाईफस्टाईल

कंबरदुखीचा त्रास आहे, हे उपाय करुन पाहा !

हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी अनेक तरुण हॉस्पिटलच्या मध्ये उपचारासाठी फेऱ्या मारत आहेत.  त्यामुळे आम्ही आज तुम्हाला कंबरदुखीपासून सुटकारा कसा मिळवायचा याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. खोबरेल तेलानं मसाज करा. खोबरेल तेल गरम करायचं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. गरम तेल थंड झालं की त्यानं दुखऱ्या भागावर मसाज करायचा. मिठाच्या पाण्यानं […]

लाईफस्टाईल

बडिशेप खाण्याचे हे आहेत फायदे

जेवण झाल्यानंतर आठवणीने खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे बडिशेप आहे. मात्र सगळेचजण नियमित बडिशेप खातातंच असे नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला बडिशेप खाण्याचे फायदे सांगितल्यावर तुम्ही नियमित बडिशेप खायला सुरुवात कराल हे नक्की. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत […]

ताज्या बातम्या लाईफस्टाईल

श्रावणात ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत

श्रावण महिन्यातील आपला आहार कसा असावा याबाबत अनेकांना माहिती नसते. मात्र या महिन्यात इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आर्युवेदानुसार हिरव्या पालेभाज्या शक्यतो खाऊ नयेत. या भाज्या खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. याशिवाय भाज्यांवर हिरव्या रंगाचे किडे असतात. अनेकदा हे किडे डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक आजार होऊ […]

लाईफस्टाईल

मुलाखतीला जाताना अशी घ्या काळजी !

मुलाखतीला जाताना केवळ ज्ञान असून चालत नाही तर तुमचे व्यक्तीमत्व देखील तितकेच आकर्षक असले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मुलाखतीला जाताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती देणार आहोत. मुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या कंपनीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे आधी लक्षात घ्या. जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्‍टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जात असाल तर शक्‍यतो निळा, ग्रे […]

लाईफस्टाईल

वजन कमी करायचे आहे, ‘ही’ भाजी आहे फायदेशीर

अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करीत असतात. मात्र हे करण्याची पण गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशी भाजी सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. हीच भेंडी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवते. अर्थात वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी […]

लाईफस्टाईल

सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार जास्तीच्या 6 सुट्ट्या

सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. याचे परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र तरी हल्ली अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढताना दिसत आहे.  धूम्रपान आणि तंबाखूची लोकांमधली सवय कमी करण्यासाठी जपानच्या एका मार्केटिंग कपंनीने यावर एक पर्याय काढला आहे. पिआला इंक कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सिगारेट ओढण्यापासून प्रवृत्त करते आणि सृदृढ आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत आहे. […]