क्रीडा

दिनेश कार्तिकने सोडले केकेआरचे कर्णधार पद

कोलकाता नाईट रायडर्स संघात आज एक मोठा बदल करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकला कर्णधार पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. संघ व्यवस्थापांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.रात्रीत या बदलामुळे कार्तिकच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ते नाखूश आहेत.  त्यांनी सांगितल्यानुसार, केकेआरचा कर्णधार कार्तिकने आपलं कर्णधार पद इयोन मोर्गनकडे सोपवलं आहे. ‘दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापकांना माहिती दिली आहे की, […]

क्रीडा

IPL 2020; या दोन संघाना आहे दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा..!

भारतीय प्रीमियर लीग 2020 या पर्वातील दहावा आज (28 सप्टेंबर) होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स अणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध असणार आहे. सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबई येथे होणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील या दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने झालेत. दोन्ही संघांना एक पराभव एका विजयाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्स संघाला […]

क्रीडा मनोरंजन

त्यांच्या सारखा मला आदर का नाही..? अनुष्काने केला सवाल

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टीका केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना त्यांनी अनुष्का शर्माचा देखील उल्लेख केल्याने अनुष्का दुखावली आहे. तिने गावसकरांच्या या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील गावसकर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुम्ही केलेलं वक्तव्य हे अत्यंत त्रासदायक असून एखाद्या क्रिकेटरच्या खराब कामगिरीसाठी तुम्ही […]

क्रीडा

आयपीएलची प्रसिध्द अँकर बनली आई…

  आयपीएल च्या १३ व्या सीजनची सुरूवात १९ सप्टेंबरला मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यासोबत होत आहे. नुकतेच स्टार स्पोर्ट्सने आपल्या कमेंटेटर्स आणि अँकर्स च्या पॅनलची घोषणा केली. या यादीमध्ये मयंती लैंगरचे नाव न दिसल्याने चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडिया वर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पण आता मयंती लैंगरचे नाव यादित नसल्याने […]

क्रीडा

मुष्टियोध्दा सरिता देवी कधीपर्यंत राहील क्वारंटीन…

  नवी दिल्ली – पूर्व विश्व चॅम्पियन मुष्टियोध्दा एल सरिता देवीने कोविड-१९ वर मात केली आहे. पण ती आपल्या मुलाकरता इंफाळला  आपल्या घराबाहेर कमीतकमी १० दिवसांपर्यंत वेगळी राहू ईच्छीते. या ३८ वर्षांच्या मुष्टीयोध्दाला १७ ऑगस्टला तीचे पति थोइबा सिंह योबत या घातक वायरसचे संक्रमण झल्याचे आढळले होते. त्यांचे परीक्षण केल्यास ते निगेटिव आल्यावर त्यांना हॉस्पीटल […]

क्रीडा

प्रेक्षक कधी स्टेडियममध्ये परततील..?

नवी दिल्ली – क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगीतले की, ते दर्शकांची स्टेडियम मध्ये परतण्याची नेमकी वेळ सांगू शकणार नाहीत. तसे बघीतले तर सरकारने आपल्या अनलॉक चारच्या निर्देशांमध्ये १०० लोक एकत्र होण्याची परवानगी दिली आहे. पूर्व भारतीय कॅप्टन बाईचुंग भूटिया फुटबॉल स्कूल द्वारा डिजाइन केलेल्या ऍप ‘एनजोगो’ च्या वर्चुअल लॉन्चच्या पर्वावर रिजिजू यांनी सांगितले […]

क्रीडा

आज जारी करण्यात येईल आयपीएल २०२०ची नियमावली….

  इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या संस्करणची नियमावली आज रविवारी जारी करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष बृजेश पटेलयांनी सांगीतले. ते म्हणाले की, UAE मध्ये १९ सप्टेंबर पासून सामने खेळले जातील. मागच्या वर्षी फायनलमधे मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्स ओपनिंग मॅचमधे सोबत होते. पण CSK मधे COVID-१९ काळात त्यांना विराट कोहलीच्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोरशी बदलू […]

क्रीडा

त्याला उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा काच फुटल्याचे दुःख झाले

आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन एका स्थानिक टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत होता. मात्र, त्याने मारलेल्या उत्तुंग षटकारामुळे त्याच्याच गाडीची काच फुटली. त्याने फक्त 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 82 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र त्याला त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याने खेळीच्या आनंदापेक्षा काच फुटल्याची निराशा जास्त झाली. ओब्रायनने फटकावलेला षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला व त्याच्याच गाडीच्या […]

क्रीडा

चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

युएईत आयपील खेळण्यात येणार आहे, मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर  आहे. यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. […]

क्रीडा मनोरंजन

विरुष्काच्या घरी लवकरच हलणार पाळणा…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आदर्श जोडींपैकी एक असून कायम ते आपले प्रेम एकमेकांवर व्यक्त करताना आपल्याला दिसतात. आता विराट आणि अनुष्काच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची चाहूल लागली आहे. विराटने ट्विटवर एक फोटो शेअर केला, त्यात त्याने लिहिले की, आम्ही आता Then, we were three! जानेवारी 2021 […]