टुडेज स्पेशल लाईफस्टाईल

World Emoji Day: भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीला सर्वाधिक पसंती

संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅप कडे पाहिले जाते. व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद साधत असताना अनेकदा शब्दाऐवजी इमोजीचा वापर सर्वाधिक केला जातो. आपल्या भावना जणू त्या इमोजीद्वारे व्यक्त केल्या जातात. कोणाचा राग आला असेल किंवा एखादा जोक, किंवा कोणाची एखादी गोष्ट पटली नसेल तरी या सगळ्या भावना आपण इमोजीद्वारे व्यक्त करीत असतो. आज 17 जुलै हा दिवस जागतिक […]

क्रीडा टुडेज स्पेशल

युवा खेळाडूंना संधी देणारा ‘दादा’

कप्तान कोण असतो,तुम्हाला माहितीच आहे, जो स्वतःचा विचार न करता आपल्या संघाचा फक्त विचार करतो.असाच भारतीय क्रिकेट संघाला लाभला तो माजी कर्णधार सौरव गांगुली. सौरव गांगुली ज्यावेळी कर्णधार होता त्यावेळी त्याने मोहमद कैफ, महेंद्रसिंग धोनी जो आज यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. युवराज सिंह, हरभजन सिंह, झहीर खान यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारताला लाभले त्याचे संपूर्ण […]

क्रीडा टुडेज स्पेशल

गुडघ्यातून येणाऱ्या रक्ताला नव्हे, तर संघाच्या विजयासाठी लढणारा ‘वॉटसन’

शेन वॉटसन हा चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात जबरदस्त खेळाडू. त्याने दाखवून दिले की तुम्ही एखाद्या गोष्टीला आतोनात प्रेम करतात तर त्यासाठी कोणत्या जिद्दीने त्याविषयी काम करायला हवे. आपण पाहिलच केवळ १ धावानी चेन्नई संघ पराभूत झाला. मात्र यात वॉटसनच्या खेळावर कोणाचे लक्ष गेले नाही.तो गुडघ्याला दुखापत झाली तरी चेन्नईसाठी खेळत होता, धावत होता एवढच नव्हे […]

टुडेज स्पेशल

जागतिक हास्य दिनः तुम्ही हसा आणि दुसऱ्यांनाही हसवा !

या धावपळीच्या युगात माणसाला क्षणभर देखील स्वतःसाठी वेळ नाही. आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की, लोकांना आपण शेवटी कधी खळखळून हासलो होतो हे  आठवावे लागणे ही परिस्थितीच मुळात गंभीर आहे. आज जागतिक हास्य दिन आहे. हासण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे पटवून देण्यासाठी 5 मे हा दिवस संपूर्ण जगभरात हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या […]

टुडेज स्पेशल देश

…म्हणून सोनिया गांधी उमेदवारी अर्ज सादर करण्याआधी करतात हवन

सोनिया गांधी यांनी रायबरेली  येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अर्ज भरताना जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत हा अर्ज सादर केला. मात्र तुम्हाला माहिती का, अर्ज भरण्याआधी सोनिया गांधी यांनी हवन केले. तुम्ही म्हणाल यात या सगळेच करतात. बरोबर आहे मात्र सोनिया गांधी या आपल्या सासू इंदिरा गांधी यांची परंपरा जपत हा हवन केला. सोनिया गांधी […]

टुडेज स्पेशल विदेश

वकिलीची नोकरी सोडली, भारतीय वंशाची निशा बनली 7 हॉटेलची मालकीण

मनगटात जिद्द असेल आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची जर मनापासून इच्छा असेल तर अशक्य काही नाही. असे आपण म्हणतो, याच जिद्दीच्या जोरावर भारतीय वंशाच्या निशा काटोना यांनी तब्बल 20 वर्ष वकिलीची नोकरी केल्यानंतर त्यांनी ती सोडून 2014 मध्ये आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. आणि ब्रिटन मधील 7 हॉटेल्सच्या मालक बनल्या. चला तर जाणून घेवूयात त्यांच्या ध्येयाचा […]

टुडेज स्पेशल देश महाराष्ट्र

त्यांचच दिल्लीत कोण ऐकत नाही, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना टोला

अशोक चव्हाणांचे समर्थक अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर अशा चर्चांना उधाण आले आहे.ते स्वतःला अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक समजतात. तर मग त्यांनी पक्षाच्या आणि चव्हाणांच्या निर्णयाला मान का दिला नाही. असो..त्यांनी तर अशोक चव्हाण यांचे दिल्लीत काही वट नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, दि्लीत चव्हाण साहेबांचे कोण ऐकत नाही तर आमचे तरी काय होणार.यामुळे मला खासदारकी लढवायची […]