नवी दिल्ली- आधी इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे.
आता पॅनकार्ड शिवाय देखील इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. पॅनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं.