देश

कवयित्री अमृता प्रीतम यांना डुडलची आंदरांजली

कवयित्री अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त गुगलकडून एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. हे सुंदर डुडल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दर्जेदार भारतीय साहित्यिकांमध्येही अमृता प्रीतम यांचे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत विपूल लेखन केले. सक्षम स्त्री व्यक्तिरेखा आणि बंडखोरपणा यामुळे अमृता प्रीतम यांचे लेखन विशेष गाजले. त्यांनी लिहलेल्या प्रेमकथा, कविता आजही वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of