देश

जन्माष्ठमीच्या सोहळ्या दरम्यान मंदिराचा भाग कोसळला; 4 भाविकांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये जन्माष्ठमीच्या सोहळ्या दरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, आणि या दुर्घेटनेत 4 भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.

२४ उत्तर परागना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही घटना घडली आहे. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of