देश मनोरंजन

जावेद अख्तर यांनी लिहिले काँग्रेससाठी हे सॉन्ग

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली कबंर चांगलीच कसली आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी ‘अब होगा न्याय’ हे गाणे तयार केले आहे. हे गाणे काँग्रेससाठी प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी लिहिले आहे, निखिल आडवाणी यांनी ते गाणे तयार केले. 

यात काँग्रेसने गरिब, युवा, शेतकरी यांना त्यांनी यात स्थान दिले आहे. निवडणूक आयोगाने या गाण्यातील काही कडव्यांवर आपत्ती दर्शविली होती. यावर काँग्रेसने मोदींनी विषयीचे ते कडवे वगळून ते निवडणूक साँन्ग प्रदर्शित केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of