thousands of fake news accounts closed on twitter
देश

ट्विटरकडून फेक न्यूज अकाऊंटस बंद

ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंटस बंद केले आहेत. फेक न्यूज अकाऊंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ट्विटरने हा मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जगभरातून ही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत असंही ट्विटरने म्हटलं आहे. अकाऊंट्स बंद केल्याची माहिती एएफपी (AFP)  या न्यूज एजन्सीने दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of