देश

‘हॅपी बर्थ डे कृष्णा’ म्हणत बीड मध्ये कृष्णजन्मोत्सव साजरा

बीड शहरातील जगन्नाथ मंदिर येथे श्रीकृष्णजन्मोत्सव मोठ्या उत्सवात पार पडला. काल मध्यरात्री 12 च्या सुमारास ‘हॅपी बर्थ डे कृष्णा’ म्हणत केक कापण्यात आला.

कृष्णाचा वाढदिवस अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात असताना बीडमधील जगन्नाथ मंदिरातही सोहळा मोठ्या भक्तीभावनेने पार पडला. शनिवारी सकाळी गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of