देश

दिलासादायक; देशभरात आतापर्यंत 1514 रुग्ण झाले कोरोनामुक्त

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र असं असताना अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

भारतात १३ हजारांच्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of