देश

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 834 वर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 834 वर पोहोचली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.

भारतात आतापर्यंत 834 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं असून एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या दोन महिन्यात परदेशातून भारतात आलेल्या प्रवशांची देखरेख करण्याची गरज असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन महिन्यांत परदेशातून भारतात जवळपास 15 लाख प्रवासी आले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of