गुन्हेगारी

अनुपम खैर, अक्षय खन्ना यांच्यासह 14 जणांविरुद्ध ‘एफआयआर’

नवी दिल्ली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित दी एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संदर्भात बिहारमधील मुजफ्फरपूर येथील न्यायालयाने अनुपम खैर, अक्षय खन्ना यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

11 जानेवारी रिलीज होणाऱ्या रिलीज होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुजफ्फरपूर येथे याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान चौदा आरोपींवर केस दाखल करण्यासंदर्भात आज सुनावणी होणार होती. सुधीर कुमार ओझा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of