गुन्हेगारी देश

पतीच्या हत्येचा संशय, अपूर्वा शेखरला अटक

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. म्हणून हत्येप्रकरणी त्याची पत्नी अपूर्वा शेखरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर शुक्रवारी (19 एप्रिल) दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं म्हटलं होतं.
त्यानंतर पोलिस सातत्याने अपूर्वा शेखरची चौकशी करत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of