लाईफस्टाईल

पित्तावर करा घरगुती उपाय…

आजकाल आपण फास्ट फूड, तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात खातो. त्यामुळे आपल्याला पित्ताचा, अजिर्णचा त्रास होतो. त्यामुळे आपण सतत गोळी खातो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जास्त गोळ्या खाणे चांगले नाही..त्यामुळे हानीकारक परिणाम होण्याची भीती असते. मग आपण अजीर्ण झाले किंवा पित्त झाले असेल तर घरगुती उपाय करु शकता. सर्वात आधी आपण बाहेरच खाणच टाळले तर पित्त होण्याचे प्रमाण […]

मनोरंजन

‘मणिकर्णिका’ पाहिल्यानंतर अशा म्हणाल्या, वहिदा रेहमान

कंगना रनौत सध्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आहे.कंगना सध्या चित्रपटासोबतच वादामुळे झोतात आली आहे. अभिनेत्री वहीदा रहमान आणि आशा पारेख यांनी हा चित्रपट पाहिला. त्यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. वहिदा रेहमान म्हणाल्या कंगनावर मला गर्व आहे. ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाला पाहताच वहिदा म्हणाल्या या चित्रपटातील कंगनाची आदाकारी […]

लाईफस्टाईल

गाजर खा…पौरुषत्व वाढवा

गाजर हा डोळ्यासाठी चांगला असतो, तसेच गाजरचा रस सायनससाठी देखील चांगले आहे. मात्र तुम्हाला माहिती का, पौरुषत्व वाढवण्यासाठी देखील गाजर अधिक महत्त्वाचे काम करते. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळून येते. सेक्स आणि व्हिटॅमिन्स यांचा खूप जवळचा संबध आहे. प्रणय करण्याच्या काही काळापूर्वी एक गाजर तुम्ही चावून खाल्ल्यास तुमचा परफॉर्मन्स निश्चितच वाढेल. गाजरामध्ये असलेला व्हिटॅमिन […]

मनोरंजन

एकता कपूर बनली आई

टीव्हीवर मालिकांची क्वीन फिल्म प्रोड्यूसर एकता कपूर सेरोगेसीद्वारे आई बनली आहे. वयाच्या 43 व्या वर्षी एकताने सरोगसीने मुलाला जन्म दिला. त्याचा जन्म 27 जानेवारीला झाला आहे. बेबी बॉय हेल्दी आहे. लवकरच त्याला घरी आणले जाणार आहे. एकताने भाऊ तुषार कपूरप्रमाणेच सिगंल पेरेंट बनण्याचा निर्णय घेतला. आता तुषारला तीन वर्षाआधी सरोगसीने मुलगा झाला. त्याने आपल्या मुलाचे […]

लाईफस्टाईल

मेकअप करताय, मग या गोष्टी लक्षात असू द्या…

हाली वातावरणात खूप बदल पाहायला मिळतो. त्यामुळे मेक-अप करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरड्या झालेल्या त्वचेवर मेक-अप करताना या टीप्स लक्षात ठेवा. वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे त्वचा कोरडी पडली असेल तर बाहेर पडताना लाईट मेक-अप करा. मेक-अप करण्यापूर्वी फेसवॉश किंवा क्लिंझरने तुम्ही चेहरा साफ करू शकता. चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मेक-अपसाठी वापरा. एखाद्या क्रिम […]

लाईफस्टाईल

हे पदार्थ खाल्याने येऊ शकतो दम्याचा अटॅक

चायनीजचे पदार्थ लहान्यांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांचे आवडीचे फूड आहे. पण चायनीज पदार्थ खाल्याने काय होऊ शकते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चायनीज पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोमुळे श्वसनविकार बळावतात. खोकला येणे, धाप लागणे, दम लागल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होतो. दमा वा श्वसनविकारांची प्रवृत्ती असलेल्या रुग्णांमध्ये अजिनोमोटो अन्नपदार्थांद्वारे शरीरात गेल्यास श्वसननलिका सुजते […]

लाईफस्टाईल

बटाट्याच्या मदतीने असे खुलवा केसांचे सौंदर्य

दिवसेंदिवस भारतात केसांच्या समस्या वाढत आहेत. बदलते हवामान, प्रदुषण यामुळे केस गळणे, पांढरे होणे या समस्या सामन्या झाल्या आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला केसांचं सौदर्य वाढवण्यासाठी काही टीप्स देणार आहोत. कच्च्या बटाट्याने केस धुतल्याने केस मजबूत होतात. बटाट्यात भरपूर स्टार्च असल्याने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते. अत्यंत स्वस्त व सहज उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचे इतरही फायदे […]

लाईफस्टाईल

डोळ्यावरून समजतो एखाद्या व्यक्तीचा स्वभाव

एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रुपावरुन मनात डोकावण्यास मदत करणारे शास्त्र म्हणजे समुद्र शास्त्र. शरीरातील विविध अंगांवरुन व्यक्तीचा स्वभाव सांगणाऱ्या या शास्त्रात डोळ्यांवरुन व्यक्तीच्या मनात काय भाव-भावना आहेत, हे ओळखण्यासाठी काही खास उपाय दिले आहेत. यामध्ये आज आपण पाहणार आहोत, डोळ्याचे प्रकार आणि त्या प्रकारच्या व्यक्तीचे गुणधर्म. कमल नयन कमळाच्या पानासारखे डोळे असणाऱ्या व्यक्ती आदर्श असतात. अशा […]

मनोरंजन

शमिता शेट्टीला शिवीगाळ, तर तिच्या गाडी चालकाला मारहाण

अभिनेत्री शमिता शेट्टी बरोबर शिवगाळीचे प्रकरण झाले. रस्त्यावरुन जाताना तिच्यासोबत रस्त्यावर एक विचित्र घटना घडली. तीन लोकांनी तिला शिव्या दिल्या आणि तिच्या गाडी चालकाला मारहाण केली. ही घटना मुंबईमधील विवयाना मॉलच्या जवळ झाली.शमिताच्या कारला एक दुचाकी चालकाची धडक लागली. टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या मंगळवारी दुपारी अडीच वाजता एका दुचाकी चालकाने शमिताच्या गाडीला […]

मनोरंजन

सासू-सासऱ्यांकडून प्रियांकाचे जोनस कुटुंबियात वेलकम

प्रियांका चोप्रा आणि न‍िक जोनास यांचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले. त्यात या जोडप्यांकडून लग्नाचे तीन रिसेप्शन देण्यात आले होते. आता लग्नाच्या एक महिन्यानंतर प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी आपल्या लाडक्या सुनेसाठी एक रिसेप्शन पार्टी दिली. प्रियांका आणि निकचे लग्नाचे चौथे रिसेप्शन अमेरिकेत झाले. प्रियांका चोप्राने रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आई मधु […]