मुंबई

एमएमआरडीएची सीमा वाढविणार

मुंबई मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल,अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यास मान्यता देण्यात आली असून या निर्णयामुळे एमएमआरडीए क्षेत्रात दोन हजार चौ.कि.मीने […]

महाराष्ट्र मुंबई

शासकीय जमिनीवरील बांधकामाच्या मुदतवाढीबाबत शासनाचे नवे निर्देश

मुंबई व्यक्ती, संस्था अथवा कंपनी यांना कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने दिलेल्या राज्यातील शासकीय जमिनीवरील बांधकामास मुदतवाढ देण्याबाबत नवे धोरणात्मक निर्देश लागू करण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार आता मुदतवाढीच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यामध्येही कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम-1971 मधील तरतुदीनुसार विविध व्यक्ती,संस्था आणि […]

महाराष्ट्र मुंबई

गौरव पुरस्कार योजना : सैनिकांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान मिळणार

मुंबई महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवापदक धारकांना एकापेक्षा जास्त पदके प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत त्यांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय 29 सप्टेंबर2001 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या सैन्य दलातील अधिकारी किंवा जवान यांना विशेष कार्यासाठी केंद्र […]

विदेश

मसूद अजहरवर प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंडचा प्रस्ताव

नवी दिल्ली पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अतिरेकी संघटना जैश-ए-मोबम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तर राष्ट्रच्या सुरक्षा परिषदेते प्रस्ताव देण्यात आला आहे. बुधवारी अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडने हा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र चीनने या प्रस्तावावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रस्तावावत पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रस्तावात फ्रान्स, अमेरिका […]

देश विदेश

कमांडर अभिनंदन यांना सोडविण्यासाठी पाक पंतप्रधानांची नात मैदानात

इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टी यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो यांनी बुधवारी पाकिस्तानचे इमरान खान सरकारला भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने अभिनंदन यांना अटक केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचे मीग 21 विमान कोसळले, त्यावेळी त्यांना नियंत्रण रेषेवर पकडण्यात आले. […]

विदेश

आतंकवादाविरुद्धच्या लढाईसाठी भारताला जपानचे समर्थन

पाकिस्तानत सुरू असलेल्या अतिरेकी कारवायाविरुद्धच्या भारताच्या मोहिमेला अमेरिका, रशिया आणि फ्रान्सनंतर जपानचे समर्थन लाभले आहे. पाकिस्तानने अतिरेक्याविरुद्ध कठोर करवाई करावी, अशा सूचना जपानच्या वतीने करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जपानचे विदेशमंत्री तारो कोनो यांनी निदा केली आहे. तसेच पाकिस्तानने अतिरेक्यांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन देखील कोनो यांनी केले […]

मनोरंजन

बेस्ट नवरा होण्यासाठी रणवीरने करिनाला मागितल्या टीप्स

अभिनेत्री करिना कपूर हिचा रोडियो शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ चांगलाच पॉप्युलर होत आहे. या शोमध्ये महिलांविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. या शोमध्ये करिना कपूरच्या अधिकाअधिका पाहुण्या महिलाच असतात. आता हा शो एवढा प्रसिद्ध झाला की, अनेकजण करिनाला सल्ला मागत आहेत. यामध्ये आता अभिनेता रणवीर सिंह याचे नाव जोडले आहे. रणवीरने नुकताच करिनाला सल्ला मागितला […]

मनोरंजन

‘स्त्री’नंतर राजकुमार राव दिसणार ‘या’ एकदा हॉरर सिनेमात

मुंबई अभिनेता राजकुमार राव याच्या सुपरहिट हॉरर कॉमेडी ‘स्त्री’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. आता राजकुमार राव आणखी एका हॉरर सिनेमात काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचे नाव ‘रुह-अफजा’ असे आगळे वेगळे आहे. निर्माते दिनेश विजन आणि फुकरे चित्रपटाचे डायरेक्टर मृगदीप सिंह लांबा हा चित्रपट निग्दर्शित करणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटातील […]

मनोरंजन

डॅनिच्या मुलाचे बॉलिवूड डेब्यू ; सोबत दिसणार अनिता राजची मुलगी

करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात लहानपणीच्या करिना कपूरची भूमिका साकारणारी मालविका राज बॉलिवूडमध्ये डेब्यु करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालविका डॅनी डेन्जोंगपाचा मुलगा रिनजिंग याच्यासोबत आपला पहिला चित्रपट कऱणार आहे. रिनजिंग डॅनाचा मुलगा असून मालविका अभिनेत्री अनिता राज हिची मुलगी आहे. या दोन्ही कलाकारांनी एक्शन थ्रिलर फिल्स स्क्वॉडमध्ये सोबत काम केलेले आहे. मालविका आणि […]

मनोरंजन

व्हिडिओ : अक्षय कुमारच्या ‘केसरी’चे पहिलं गाणं रिलीज

नवी दिल्ली बॉलिवूडमध्ये आता देशभक्तीवर चित्रपट येणार असून यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सारागढीच्या युद्धावर आधारीत केसरी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून आता या चित्रपटातील पहिलं गाण देखील रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे ट्रेलर युट्यूबवर लाखो लोकांनी पाहिले आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोपडा नायिकेच्या भूमिकेत आहे. ‘सानू कहंदी’ हे गाणं सध्या सोशल […]