मनोरंजन

आहिलच्या तिसऱ्या वाढदिवसाला आनंदाने नाचला मामा सलमान

सलमान खान हा कायमच आर्पिता खानच्या जवळचा आहे. तुम्हाला माहितीच आहे त्यामुळेच सलमान हा नेहमीच आर्पिताच्या प्रत्येक पार्टीत सहभागी होतो. सलमानचा लाडका भाचा आहिल खान हा तीन वर्षांचा झाला आहे. त्याचा वाढदिवस झाला. त्यावेळी मामा सलमान आंनदाने नाचत होता, त्यांनी पनवेल येथील फार्महाऊसमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. याचा व्हिडिओ सलमानची बहिण आलविरा यांच्या नवऱ्याने […]

गुन्हेगारी महाराष्ट्र

किरकोळ कारणावरुन सेना नगरसेवकाची हत्या

परभणीत अगदी किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

देश महाराष्ट्र

निवडणुकीवर बहिष्कार घाला, नक्षलवाद्यांचे बॅनर

लोकसभा निवडणूक आली आहे.त्यावर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी आपले मतप्रदर्शन केले आहे. धानोरा तालुक्यातील देवसूर येथे नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. तसेच उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभे करण्याचे आवाहन देखील केले आहे. भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील श्रमिकांचे नुकसान केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.

देश महाराष्ट्र मुंबई

शंभर भूंकणारे कुत्रे वाघाची शिकार करू शकत नाही-आव्हाड

मुंबई-  शरद पवार यांच्यावर चंद्राकांत पाटील यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात. पण याच चार जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावे लागेल. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील वादग्रस्त भाषेत उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शंभर भूंकणारे कुत्रे वाघाची शिकार करू […]

अर्थ देश

या तारखेला प्रसिद्ध होणार काँग्रेसचा जाहिरनामा

लोकसभा निवडणुकीमुळे कांग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, 2 एप्रिल रोजी कॉंग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत कॉंग्रेसच्या सर्व प्रक्‍त्यांनी चर्चेत हे दोन्ही मुद्दे मांडावे, अशा स्पष्ट […]

देश

राहुल गांधी वायनाड, अमेठीतून लढवणार निवडणूक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटनी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळ येथील वायनाड या दोन मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती दिली. केरळातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांना आगामी लोकसभा […]

मनोरंजन

आलियाने लग्नासाठी घाई करु नये, आईने दिला सल्ला

आलिया भट्ट हिच्या लग्नाविषयी आई सोनी राजदान यांनी काही गोष्टींचा खुसाला केला. त्या म्हणाल्या मला आलियाच्या लग्नाविषयी मीडियासमोर फार बोलायला आवडत नाही. मी तिची आई आहे, मला वाटत तिने तिच आयुष्य चांगल आणि आनंदी जगाव. तिला पूर्ण अधिकार आहे ,तिचे आयुष्य जगण्याचे. ती फार लहान असून तिने लग्नासाठी घाई करु नये असे हि त्या म्हणाल्या. […]

मनोरंजन

राजामौलींच्या ‘आरआरआर’ चे शुटिंग सुरू

प्रसिद्ध निर्माता एस.एस. राजामौली यांची नवीन फिल्म आरआरआरचे शुटिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित आहे. यात चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण मुख्य भूमिकेत असून राम चरण आणि आलियाची केमेस्ट्री तुम्हाला पाहयला मिळणार आहे. यात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत असून जवळपास ४०० कोटींचा हा चित्रपट […]

मनोरंजन

अनुष्काला चाहते म्हटले, ‘फिमेल रणवीर सिंह’

अनुष्का शर्मा सध्या तिच्या कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे सदैव चर्चेत असते. सध्या ती तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिची तुलना चक्क रणवीर सिंह सोबत केली. झाल अस की, एका फॅन्सी ड्रेसमध्ये अनुष्काने आपला फोटो शेअर केला. तर तिच्यावर चाहत्यांनी फार कमेंट्स केल्या. काही जणांना तिचा ड्रेस फार आवडला नाही. मात्र बऱ्याच लोकांनी प्रत्येक तिसऱ्या कमेंट्सला […]

मनोरंजन

यामुळे ईशान झालाय जान्हवीवर नाराज

ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी चाहते फार पसंत करतात. त्यांच्यात काही तरी सुरू आहे हे समजते. मात्र सध्या ईशान जान्हवीवर नाराज आहे. त्याचे कारण आहे की..राजकुमार राव होय राजकुमार रावच्या सोबत जान्हवी दिसली म्हणून तो थोडा नारज दिसला. झाल अस की, जान्हवी आणि राजकुमार यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यात राजकुमार आणि […]