विदेश

जाणून घ्या उसाच्या रसाचे फायदे

उन्हाचा पारा वाढल्याने शरीराला थंडावा देण्यासाठी आपण लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, कैरीचे पन्हे घेणे या दिवसात अधिक पसंत करतो. मात्र उन्हाळ्यात उसाचा रस घेणे देखील अधिक फायदेशीर आहे. चला तर मग आपण जाणून घेवूयात उसाच्या रसाचे फायदे… उसाचा रस यूटीआय इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच किडनी स्टोनपासूनही आपला बचाव करतो. किडनीचे कार्य योग्य […]

महाराष्ट्र

आता हे काय नविन; भाजपचा प्रचार केल्याप्रकरणी कुत्र्याला घेतले पोलीसांनी ताब्यात

लोकसभा निवडणूकीच्या काळात निवडणूक आयोगाकडून आणि पोलीसांकडून  अनेक छोट्या मोठ्या कारवाया झालेल्या आपण पाहिल्या असतील.  मात्र मतदान सुरु असताना  भाजपचा प्रचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चक्क एका कुत्र्याला ताब्यात घेतल्याचा गंमतीशीर किस्सा घडला आहे. काल नंदुरबारमधल्या नवनाथनगरमध्ये एकनाथ मोतीराम चौधरी (वय 65) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे  स्टिकर्स आणि पक्षाचे कमळ चिन्ह […]

मुंबई

कामा इंडस्ट्रीला भीषण आग; करण जोहरचे धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक

गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल […]

मनोरंजन

मर्दानी 2 मधील राणी मुखर्जीचा लूक पहा

बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी मर्दानी 2 च्या सिक्वल मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  मर्दानी 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील राणीचा लूक कसा असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राणी पोलिस अधिक्षकाची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक प्रेक्षकांना नक्कीच भावणार यात शंका नाही. राणी मुखर्जीचा मर्दानी या चित्रपटाचाच मर्दानी 2 […]

मनोरंजन

बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या आसारामवर बायोपिक

बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या  आसाराम बापूवर लवकरच बायोपिक करण्यात येणार आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ हे पुस्तक पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकावर आधारीतच सुनील बोहरा या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. त्यासाठी सुनील यांनी या चित्रपटाच्या […]

मनोरंजन

करण जोहरने काजोल विषयी केला हा मोठा खुलासा!

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि निर्माता करण जोहर यांची मैत्री संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे कपिल च्या शो मध्ये एकत्र आले होते. त्यावेळी करण जोहरने काजोलच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे. करणने सांगितले की, असा एक काळ जेव्हा काजोल अक्षय कुमारची खूप मोठी फॅन होती. माझी आणि काजोलची पहिली भेट हिना फिल्मच्या […]

मनोरंजन

कॉलेज लाईफ काय असते, हे मला माहिती नाहीः टायगर श्रॉफ

बॉलिवूडचा स्टार कलाकार टायगर श्रॉप लवकरच ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ चित्रपटाच्या सीक्वलमधून आपल्याला पहायला मिळणार आहे. टायगर श्रॉफने त्याच्या चित्रपटाच्या भूमिकेविषयी सांगितले, तो म्हणाला या चित्रपटात कॉलेज स्टुंडन्टची माझी भूमिका आहे. ही भूमिका माझ्यासाठी सगळ्यात वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे. कारण कॉलेज लाईफ काय असते, हे मला माहितच नाही. मी शाळेनंतर कॉलेजमध्ये कधी गेलोच नाही […]

पुणे महाराष्ट्र

या कारणामुळे मी शिवसेना सोडली- अमोल कोल्हे

शिवसेनेने मला उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला होता. पण, लगेच त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नसल्याचे सांगितले. आणि शिवसेनेला रामराम ठोकला असल्याचे  कारण आज डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची आज (शनिवार) सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात […]

मनोरंजन

विराट-अनुष्काचा हा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल !

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली हे दोघे एका रेस्टॉरन्ट मध्ये दिसले गेले. या फोटोमध्ये या दोघांची क्युट केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळेल. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे दोघे दिल्लीतील रेस्टॉरन्टमध्ये सोबत दिसले. मात्र हे दोघे एकटे नव्हते यांच्यासोबत रॉयल चॅलेजर्स बॅंगलोरची संपुर्ण टीम होती.  

देश

गौतम गंभीरवर आणखी एक गुन्हा दाखल

क्रिकेट नंतर आता राजकीय मैदानात उतरलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार गौतम गंभीर याच्यावर आणखी एक  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने विनापरवानगी शिवाय प्रचारसभेचे आयोजन केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. शुक्रवारीच गौतम गंभीरवर मतदार यादीत दोनवेळा नाव नोंदविण्यात आल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीने  आरोप करत गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती . […]