विदेश

कॉंग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी? सुप्रिया सुळेंनी दिली ही प्रतिक्रीया !

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पहिली प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या […]

देश

57 मंत्र्यांसह नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात

राष्ट्रपती भवनात रंगलेल्या मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून आणि विदेशातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांना […]

देश

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला वारकऱ्यांचीही उपस्थिती!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली.  राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला वारकरी संप्रदायातल्या 11 मान्यवरांना खास निमंत्रण देण्यात आले होते. ऐन एकादशीच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी असल्याने या निमंत्रणाला खास महत्त्व आहे. त्यामुळे पंढपूरातून वारकऱ्यांचे प्रतिनिधीत्व सोहळ्यात असल्याने […]

क्रीडा

बीसीसीआयकडून या खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन

आज इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. मात्र याच दिवशी एका खेळाडूचे बीसीसीआयने तीन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. रिंकू सिंह असे या खेळाडूचे नाव असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्याचबरोबर भारताच्या ‘अ’ संघाकडूनही हा युवा खेळाडू खेळला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये आजपासून सामना खेळवण्यात येणार होता. पण या निलंबनामुळे रिंकूला […]

मनोरंजन

हे सेलिब्रेटी राहणार मोदींच्या शपथविधीला उपस्थित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असणार आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबतच बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत, शाहरुख […]

देश

शपथविधीआधी मोदींकडून शहिदांना आदरांजली आणि महात्मा गांधी स्मृतीस्थळाला अभिवादन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणते जुने चेहरे कायम राहतील आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल, याबाबतची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. शपथविधीसाठी बांगलादेश, […]

विदेश

जपानमध्ये तरुण माथेफिरुचा जमावावर हल्ला, दोघांचा मृत्यू

जपानमध्ये एका तरुण माथेफिरुने जमावावर चाकूने हल्ला केला आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जपानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. एका माथेफिरू तरूणाने जवळपास 20 लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 19 जण […]

मनोरंजन

या अभिनेत्रीने दोन कोटींची जाहिरात नाकारण्यामागचे सांगितले हे कारण…

तेलुगू अभिनेत्री साई पल्लवीने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहीरात नाकारल्यामुळे ती खूप चर्चेत होती. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे. ही जाहिरात नाकारण्यामागचा तिचा नेमका हेतू काय होता याचा खुलासा तिने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पल्लवी म्हणाली, ‘मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि […]

टेक्नॉलॉजी

मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचे जीमेल अकाऊंट !

मृत्यूनंतर आपोआप तुमचे जीमेल अकाऊंट डिलिट होणार असल्याची सुविधा गुगलने उपलब्ध करुन दिली आहे. पाहूयात हे कसं शक्य आहे तर.. सर्वात आधी मायअकाऊंट डॉट गुगल डॉट कॉम वर जा(myaccount.google.com)  या लिंक वर जा. त्यानंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा. […]

मनोरंजन

कपिल म्हणतो, काय अमेरिकेतही मोदी निवडूण आले?

कॉमेडी किंग कपिल शर्माची कॉमेडी जगभरात प्रसिध्द आहे. त्याची कॉमेडीने प्रेक्षकांचे अक्षरशः हसून हसून पोट दुखते. मात्र कपिलवर सध्या मोदी फिवर चढला आहे. कपिलने नुकताच त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत तो मोदींचे कौतुक करताना दिसतो. यामध्ये कपिलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. त्याच्यासोबत चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्तीही आहेत. कपिल […]