विदेश

जपानमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. मोदी जी-20 परिषदेसाठी जपानला गेले आहेत. त्यावेळी त्यांच्या स्वागताला ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मनोरंजन

टिप-टिप बरसा पानी वर आलिया भटचा हॉट डान्स

अक्षय कुमारच्या मोहरा या चित्रपटातील टिप-टिप बरसा पाणी या गाण्यावर सेलिब्रेटी पासून ते अनेक तरुणींनी  ठुमके धरले आहे. आणि त्यांचे व्हिडिओ देखील खूप लोकप्रिय झाले आहेत. आता यातच अभिनेत्री आलिया भटला देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. आलियाने तिच्या युट्यूब चॅनेलवर या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ‘टिप-टिप […]

मनोरंजन

मलायका आणि अरबाज पुन्हा येणार एकत्र?

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन दोन वर्ष झाली आहेत. तरी हे दोघे नेहमीच चर्चेत आहेत. पण आता ते दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे रिअल लाइफमध्ये नाही तर एका टीव्ही शोमध्ये या दोघांच्या एकत्र येण्याची शक्यता आहे. ‘द कपिल शर्मा शो’ नंतर सलमान खान आता ‘नच बलिए’चा 9वा सीझनचा […]

मनोरंजन

इम्रान खानची बायको आहे डिप्रेशनमध्ये !

चॉकलेट हिरो इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. मात्र नुकतंच स्पॉटबॉयईनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या इम्रानची पत्नी अवंतिका डिप्रेशनचा सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आला असून अवंतिका इम्रानचं राहतं घर सोडून माहेरी गेली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात इम्रानला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात […]

मनोरंजन

या कारणामुळे सनीने सोडली पॉर्न इंडस्ट्री !

पिंच या शोमुळे अरबाज खान चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रीटींनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. मात्र या शोमध्ये सनी लिओनी सहभाग घेणार असे कळाल्यानंतर प्रेक्षकांच्या नजरा या शोकडे लागल्या होत्या. पिंच शोमध्ये सनीने फक्त आपल्या भूतकाळातील कामाबद्दलच चर्चा केली नाही तर सोशल मीडियावर तिला ज्या पद्धतीने ट्रोल केले जातं त्यालाही उत्तर दिलं आहे. […]

मनोरंजन

दिशा पाटनीचा वर्कआउटचा व्हिडिओ पाहिलात का ?

अभिनेत्री दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ सोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या देखील चर्चा आहेत. मात्र आता ती वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. दिशानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे तिचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती […]

मनोरंजन

रितेशने सांगितले त्याच्या सुखी संसाराचे रहस्य

बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्द आणि सगळ्यांची आवडती जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिले जाते. सुमारे १० वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. आता त्यांना दोन मुलंही आहेत. नुकताच जेनेलियाने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये या दोघांची जोडी खुपच क्युट दिसत आहे. जेनेलियाने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, […]

मनोरंजन

बोटीवर रोमॅन्टीक राईड करताना प्रियांकाने निक जोनसला केले किस..फोटो व्हायरल

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या दोघांची चर्चा तर सोशल मीडियावर नेहमी होत असते. आता सध्या ही दोघे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. सध्या प्रियांका आणि निक जोनस पॅरीस मध्ये फिरत आहेत. इथे दोघं जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या ख्रिश्चन लग्नाला उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या धावपळीमध्येही प्रियांका आणि निकने एकमेकांसाठी वेळ काढला. […]

मनोरंजन

या अभिनेत्रीने केले गुपचुप लग्न, फोटो व्हायरल !

सध्या बॉलिवूड मध्ये एकापाठोपाठ एक जण लग्नाच्या बेडीत अडकत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री आरती छाबडियाने गुपचुप लग्न केले आहे.  या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आरतीने विशारदशी लग्न केले आहे. विशारद ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्स कंसल्टंटची नोकरी करतो. ३६ वर्षीय आरती पुढे म्हणाली की, ‘माझ्या कुटुंबाला वाटत होतं की मला सर्वात चांगला माणुस भेटेल. […]

मनोरंजन

म्हणून दीपिका म्हणाली ‘ये आता आत बस’…

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर फॉर्म मध्ये आहे. तिचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहेत. आता तिचा एक एअरपोर्टवरिल व्हीडिओ व्हायरल झाला आहे. दीपिका एअरपोर्टवरून बाहेर येते आणि छायाचित्रकार तिचे फोटो काढायला सुरुवात करतात. एअरपोर्टच्या गेटपासून ते तिच्या गाडीपर्यंत छायाचित्रकार तिचा पाठलाग करतात. यावर दीपिका हसत-हसत त्या छायाचित्रकारांना ‘या गाडीत बसा…’ असं […]