मनोरंजन

‘मिमी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिचा आगामी सिनेमा ‘मिमी’ मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लुक पोस्टरवर  दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यातल्या एका हातात बाळ असून दुसरा हात हे बाळ घेण्यासाठी पुढे केलेला दिसत आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यामध्ये […]

विदेश

तरचं भारताबरोबर चर्चा शक्यः इम्रान खान

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरचं भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. आणि ते एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीर मुद्द्यावरील चर्चेत प्रामुख्याने काश्मीरी लोकांना सहभागी केलं पाहिजे. परंतु भारताशी चर्चा तेव्हाच होईल, […]

देश

कवयित्री अमृता प्रीतम यांना डुडलची आंदरांजली

कवयित्री अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त गुगलकडून एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. हे सुंदर डुडल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दर्जेदार भारतीय साहित्यिकांमध्येही अमृता प्रीतम यांचे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत विपूल लेखन केले. सक्षम स्त्री व्यक्तिरेखा आणि बंडखोरपणा यामुळे अमृता प्रीतम यांचे लेखन विशेष […]

गुन्हेगारी

धक्कादायक; ‘पिंटू’ म्हटल्यावरुन भुसावळात खूण

जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा दारु पित बसला होता. त्यावेळी निलेश चंद्रकांत ताकदे  यांने विकास वासुदेव साबळेला पिंटू म्हटले यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून निलेश चंद्रकांत ताकदे याने कटरने गळ्यावर वार करून विकास वासुदेव साबळे (वय 32, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) या तरुणाची निर्घृण हत्या […]

महाराष्ट्र

केमिकल कंपनीत स्फोट; सात जणांचा मृत्यू

धुळ्यातील केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुळ्यातील शिरपुरजवळ एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटामुळे आसपासचा परिसरही हादरला असून नागरिकांमध्येही भितीचं वातावरण […]

महाराष्ट्र

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार ?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचे देखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. ‘आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं’, अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. गटप्रमुखांच्या […]

मुंबई

धक्कादायक; दहावीच्या विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन मृत्यू

दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत. सौम्य संजय भटनागर (15) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नेरुळच्या पोदार शाळेत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याने बेशुध्द […]

मनोरंजन

अजय देवगणने खरेदी केली ‘ही’ नवी महागाडी कार

अभिनेता अजय देवगणने एसयूव्ही ही महागाडी कार खरेदी केली आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अशा गाड्यांचा समावेश आहे ज्या फक्त लक्झरीच नाही तर खूप खासही आहेत. या कारच्या किंमती बद्दल बोलायचं तर ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6.95 कोटी रुपये (एक्स शोरुम) खर्च करावे लागतील. ही कार भारतात दोनच व्यक्तींकडे आहे. या दोन व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी […]

महाराष्ट्र

नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार

स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आपला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती आहे. १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपासोबत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी आता आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे […]

मनोरंजन

वीणा आणि शिव ‘या’ ठिकाणी करणार लग्न !

बिग बॉस मराठी सीझन-2 मधील स्पर्धेक वीणा आणि शिव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांची मैत्री हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे. आणि त्यांच्या नात्याबद्दल ते दोघे घरातही खूप उघडपणे बोलत असतात. त्यामुळे घराबाहेर आल्यानंतर ते दोघे लग्न करणार की नाही याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मगंळवारी २७ ऑगस्ट रोजी […]