देश

कलम 370 रद्द; राज्यसभेत जम्मू काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव मंजूर

जम्मू-काश्मीर राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.  या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ६१ जणांनी विरोधात मतदान केले. सर्व राज्यसभा सदस्यांनी चिठ्ठीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. तांत्रिक बिघाडामुळे मशीनऐवजी चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. राज्यसभेत मोदी सरकारकडे […]