विदेश

‘चालू’ मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ यात्राः धनंजय मुंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर ‘महाजनादेश’ यात्रा काढली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे.  खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आज “शिवस्वराज्य’ यात्रेचा शुभारंभ किल्ले शिवनेरी येथून झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांची यात्रा महाजनादेश यात्रा नसून महाधनादेश यात्रा आहे. महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची […]

महाराष्ट्र

कोल्हापूरात बचाव कार्यासाठी नौदलाचे जवान गोव्याहून रवाना

कोल्हापूरात गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे चारी बाजूंनी पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नागरिक महापुरात अडकले आहेत. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी लष्करासह गोव्याहून नौदलाचे जवान कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. कोल्हापूरात महापूराने थैमान घातले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक पुरात अडकले आहेत. त्यांना या पुराच्या पाण्यातून बाहेर […]

देश

काश्मीरसाठी आम्ही जीव देखील देऊः अमित शहा

कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आले. विरोधकांनी अमित शाहांना या विधेयकावरून टार्गेट केले. सरकारने रातोरात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आम्हाला देशाचं हित हवं आहे असं काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं. मात्र भाजपा खासदारांनी गदारोळ सुरु केला तेव्हा ते खाली बसले. त्यानंतर अमित शाह […]

क्रीडा

धोनीचा बूट पॉलिश करतानाचा फोटो होतोय व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दोन महिन्यांचा क्रिकेट मधून ब्रेक घेतला आहे. या ब्रेक मध्ये धोनी भारतीय सैनिकांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचे काम करणार आहे. यातच धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये धोनी लष्कराच्या वेशात ट्रेनिंगआधी आपली बूट पॉलिश करताना दिसत आहे. धोनी लष्कारासोबत ट्रेनिंग घेत असताना […]

क्रीडा

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज ब्रेंडन मॅकलमने केली निवृत्तीची घोषणा

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून ही निवृत्ती जाहीर केली. मॅकलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिल्यांदाच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. It’s been real… pic.twitter.com/sdCqLZTDz6 — Brendon McCullum (@Bazmccullum) August 5, 2019     सध्या मॅकलम कॅनडात सुरू […]

क्रीडा

डेल स्टेनने केले कसोटी क्रिकेटला गुडबाय !

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटला गुडबाय केले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये दुखापतीचं ग्रहण पाठीमागे लागल्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. आपल्याला अधिकाधीक क्रिकेट खेळायचं होतं, म्हणून निवृत्तीचा निर्णय उशीरा घेतल्याचे ३६ वर्षीय स्टेनने सांगितले आहे. त्यानं 93 कसोटीत 439 विकेट घेतल्या आहेत. कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये […]

अर्थ

विमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग !

विमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग आणि वेळखाऊ असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच्या प्रथमश्रेणी दरापेक्षा विमानाचे तिकिट परवडते, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. दिल्ली ते चेन्नई हे रेल्वेचे अंतर 2175 किमी असून हजरत निजामुद्दीन एक्‍सप्रेस अथवा गरीब रथसारखी रेल्वे हे अंतर कापायला 30 पेक्षा जास्त तास घेते. दुसरीकडे, याच अंतरासाठी विमानाला सरासरी तीन […]