लाईफस्टाईल

सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार जास्तीच्या 6 सुट्ट्या

सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. याचे परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र तरी हल्ली अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढताना दिसत आहे.  धूम्रपान आणि तंबाखूची लोकांमधली सवय कमी करण्यासाठी जपानच्या एका मार्केटिंग कपंनीने यावर एक पर्याय काढला आहे. पिआला इंक कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सिगारेट ओढण्यापासून प्रवृत्त करते आणि सृदृढ आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत आहे. […]

लाईफस्टाईल

पावसाळ्यात तुम्ही ‘या’ भाज्या खाणे टाळाच !

पावसाळ्यात रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते. त्यामुळे पोषक जेवण घेताना काही भाज्याकडे या दिवसात दुर्लक्ष केले पाहिजे. अनेक वेळा मशरुम खाल्ल्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात मशरुम खाणे टाळायला हवे. पावसाच्या मोसमात पचनशक्ती कमजोर होत असते. पालक,कोबी या भाज्यांमध्ये या काळात छोटे-छोटे कीडे आढळतात.हे कीडे जर खाण्यात गेले तर पचन […]

लाईफस्टाईल

उजळ त्वचेसाठी या घरगुती उपायांचा करा वापर

आपली त्वचा उजळ दिसावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी काही जण पार्लर मध्ये जाऊन चेहरा उजळ देण्यासाठी अनेक उपाय करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी तुमची त्वचा उजळ कशी दिसेल याच्या काही टीप्स सांगणार आहोत. चेहरा उजळ करण्यासाठी- दोन टी- स्पून बेकिंग सोड्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळवावा. हे मिश्रण बोटाने चेहऱ्याला लावा. हे […]

गुन्हेगारी

पुण्यात लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकू हल्ला

पुण्यातील हडपसर या भागातील तरुणीने प्रेमसंबध तुटल्यानंतर  लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने तिचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणीला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हडपसर इंडस्ट्रीयल परिसरात ही घटना घडली आहे. मुंढवा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (रा़. रामटेकडी) आणि चंदन चव्हांडके (रा़. […]

मनोरंजन

वरुण धवनने गुपचुप केला साखरपुडा

बॉलिवूडचा  प्रसिध्द अभिनेता वरुण धवनने गेल्या वर्षीच गुपचुप साखरपुडा केला असल्याची माहिती आहे.  बालपणीची मैत्रीण नताशा दलाल आणि वरुण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण 2018 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला असल्याचे वृत्त समोर येत आहे. देसी मार्टिन या वेबसाइटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वरुण धवननं गर्लफ्रेंड […]

महाराष्ट्र

कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर, साताऱ्यास पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून पुण्यामध्ये पाऊस जरा कमी झाला आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पुर कमी होण्याचे नाव घेत नाही. मात्र आता येत्या 48 तासात  सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज […]