महाराष्ट्र

ट्रान्स हार्बरवर लोकलचे डबे घसरले; वाहतूक ठप्प

ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर गणपती पाड़ा येथे लोकलचे दोन डबे घसरले आहेत. यामुळे लोकलसेवा पुर्ण ठप्प झाली आहे. दरम्यान, लोकलमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. मध्य रेल्वेने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सायंकाळी ६.३० ते ७ दरम्यान हा अपघात झाला. आज रविवारचा दिवस असल्याने कार्य़ालयांना सुटी असते. यामुळे लोकलमध्ये कमी प्रवासी होते. यामुळे दुर्घटना […]

विदेश

काश्मीरप्रश्नी इम्रान खान यांची आरएसएसवर टीका

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका, रशिय़ा, चीनसारख्या देशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चीनव्य़तिरिक्त अन्य देशांनी त्यांच्याकडे लक्षच न दिल्याने इम्रान यांनी थेट आरएसएसवरच आरोप केले आहेत. इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती […]

देश

महापूरामुळे देशभरात 97 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रास चार राज्यात महापूरामुळे 97 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे ओढवलेली पूरस्थिती आणि भूस्खलन यामुळे केरळ व कर्नाटकमध्ये भीषण संकट ओढवले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या राज्यांत ६६ लोक, तर देशभरात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत १२ लोक मरण पावले […]

टेक्नॉलॉजी

लवकरचं व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचं नाव बदलणार

लवकरचं व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचं नाव बदलणार असल्याची चर्चा आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने यांना खरेदी केले आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपला रिब्रँड करण्याची योजना फेसबुक करत आहे. याची माहिती संबंधित अॅपवर काम करणाऱ्यांना दिल्याचे आता एका रिपोर्टमधून समोर आले आहे. लवकरच इन्स्टाग्रामचे नाव ‘Instagram from Facebook’ आणि व्हॉटसअॅपचे नाव ‘WhatsApp from Facebook’करण्यात येणार आहे.    

टेक्नॉलॉजी

‘या’ ईमेल्सवर क्लिक केल्याने तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक

कधी-कधी आपल्याला असे काही ईमेल्स येतात की,  आपण त्यावर लगचे क्लिक करुन ओपन करतो. पण हे करणे धोकादायक ठरु शकते यामुळे आपला ईमेल हॅक होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा होतं असं की जेव्हाही आपल्याला ईमेल येतो तेव्हा सब्जेक्टवर लक्ष न देता आपण तो ओपन करतो. यामुळे हॅकर्सला आयती संधी मिळते आणि ते तुमचं अकाउंट हॅक […]

लाईफस्टाईल

मुलाखतीला जाताना अशी घ्या काळजी !

मुलाखतीला जाताना केवळ ज्ञान असून चालत नाही तर तुमचे व्यक्तीमत्व देखील तितकेच आकर्षक असले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मुलाखतीला जाताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती देणार आहोत. मुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या कंपनीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे आधी लक्षात घ्या. जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्‍टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जात असाल तर शक्‍यतो निळा, ग्रे […]

लाईफस्टाईल

वजन कमी करायचे आहे, ‘ही’ भाजी आहे फायदेशीर

अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करीत असतात. मात्र हे करण्याची पण गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशी भाजी सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. हीच भेंडी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवते. अर्थात वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी […]

विदेश

पाकिस्तानने रद्द केली दिल्ली लाहोर बससेवा !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने निषेध म्हणून दिल्ली लाहोर बस सेवा रद्द केली आहे. पाकने या आधीच दोन देशांच्या दरम्यान धावणारी समझौता एक्‍स्प्रेसही रद्द केली आहे. अटलबिहारी सरकारच्या काळात ही बस सेवा 1999 साली पहिल्यांदा सुरू झाली होती. पण सन 2001 साली संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने ती बंद केली […]

मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घरात येणार सलमान खान !

बिग बॉस मराठीच्या घरात बॉलिवूडचा स्टार सलमान खान हजेरी लावणार आहे. आता थेट घरातील स्पर्धकांनाही त्याच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. बिग बॉसच्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी सलमान काही खास टीप्स स्पर्धकांना देताना दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या दुसरा सीझनही चांगला रंगतदार होत आहे. याला प्रेक्षकांकडूनही चांगली पसंती मिळत आहे. यातच आता सलमान खान येणार म्हणजे […]

महाराष्ट्र

पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारची जाहिरातबाजी; नेटीझन्स संतापले

सांगली, कोल्हापूरात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळाले आहे. यामुळे या ठिकाणी महापूर आला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूर आणि सांगली याठिकाणी महापुराची स्थिती कायम आहे. अशातच पूरग्रस्त बांधवांसाठी अनेक ठिकाणाहून मदतीचा हात पुढे आला आहे. मात्र सरकारने चक्क पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर […]