अर्थ

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार असल्याची शक्यता अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने वर्तविली आहे. जगभरातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचे प्रमुख कारण सांगितले जातं आहे. परंतु भारतात मंदी येण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात खतरनाक मंदी […]

देश

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी केला अर्ज दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्यांनी राजस्थानातून दाखल केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. संख्याबळामुळे काँग्रेसला पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचा विजय नक्‍की मानला जात आहे. मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाल १४ जूनला संपुष्टात […]

क्रीडा

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ‘हे’ 6 जण रिंगणात

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांच्यासह ‘या’ सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज पाठवलेल्यांपैकी ६ जणांची मुलाखत कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालची क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे. या उमेदवारांमध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही नाव आहे. याचबरोबर न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक टॉम […]

क्रीडा

वेस्ट इंडिजमध्ये श्रेयस, शिखर धवनची धम्माल, मस्ती पाहिलीत का ?

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा बुधवारी (१४ ऑगस्ट) विंडिज विरुद्ध तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना होणार आहे. या मालिकेतील पहिला भारत-विंडीज सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. याचबरोबर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये धमाल करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सलामीवीर […]

विदेश

काश्मीर प्रश्नांवर मध्यस्थी करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार

काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता […]

टेक्नॉलॉजी

महिंद्राने आणला सर्वात छोटा ट्रॅक्टर

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टॉय ट्रॅक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. महिंद्रा कंपनीचा हा सर्वात छोटा ट्रॅक्टर आहे. अशी माहिती कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सांगितलेत. देशातील तरूण जे शेतीत योगदान देत आहेत त्यांच्यासाठी ही एक  चांगली भेट असणार आहे. महिंद्राचा हा नॅनो ट्रॅक्टर पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. तो रिमोटच्या मतदीने नियंत्रित केला जाऊ शकतो. या […]

लाईफस्टाईल

बडिशेप खाण्याचे हे आहेत फायदे

जेवण झाल्यानंतर आठवणीने खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे बडिशेप आहे. मात्र सगळेचजण नियमित बडिशेप खातातंच असे नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला बडिशेप खाण्याचे फायदे सांगितल्यावर तुम्ही नियमित बडिशेप खायला सुरुवात कराल हे नक्की. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत […]

देश

काश्मीरमधून कलम 370 हटविणे असंवैधानिकः प्रियंका गांधी

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारवर टीका करत त्यांनी या संदर्भात आपली पहिलीच प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं असंवैधानिक आहे अशी टीका प्रियंका यांनी केली आहे. प्रियंका गांधी या सोनभद्र येथील उभ्मा गावाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनुच्छेद […]

मनोरंजन

आता बिग बी करणार महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत

सांगली, कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे आलेले आहेत. यात शाळकरी मुले, सामाजिक संस्था, सोसायटीतील नागरिक, शिर्डी देवस्थान, मराठी कलाकार या सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. काल रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली होती. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत […]

मनोरंजन

आता ‘या’ स्पर्धेकाला डेट करतेय नेहा कक्कर ?

गायिका नेहा कक्कर हिमांश कोहलीशी झालेल्या ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. मात्र नेहाचे नाव सध्या इंडियन आयडॉलचा स्पर्धक विभोर पराशरशी जोडलं जात आहं. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि विभोर यांच्यातली जवळीक वाढत आहे. विभोर हा इंडियन आयडॉल 10 चा स्पर्धक होता. या सीझनची जज नेहा कक्कर होती. शो संपल्यानंतरही नेहा आणि विभोरने एकत्र काम […]