विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचाही मृत्यू; अमेरिकेचा दावा

अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचाही मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेच्या एनबीसी न्यूजने याविषयी माहिती दिली आहे. परंतू, हमजाला कधी आणि कसे मारले याविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनवर याचवर्षी मार्च महिन्यात १० लाख डॉलर्सचे […]

अर्थ

आता एसबीआयच्या ग्राहकांना घर, गाडी खरेदी करणे आणखी होणार स्वस्त !

एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. काल 1 ऑगस्टपासून सरकारी बॅंक असणारी एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहे. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणेदेखील आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचे रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी […]

विदेश

चीनकडून 5 जी तंत्रज्ञान घेऊ नका; अमेरिकेचा इशारा

कोणत्याही देशांकडून ५जी तंत्रज्ञान घेण्यापूर्वी होणाऱ्या दिर्घकालीन परिणामांचा विचार करावा असा इशारा अमेरिकेने चीनचे प्रत्यक्ष नाव न घेता अप्रत्यक्षरित्या सर्व देशांना दिला आहे. चीन या देशाची बलाढ्य कंपनी हुआवीलाला उद्देशूनच अमेरिकेने हा इशारा दिला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मे महिन्यात एक आदेश काढून हुआवी आणि तिच्याशी संबंधित अन्य ६८ कंपन्यांना सुटे भाग […]

देश

रवीश कुमार यांचा रॅमन मॅगसेस पुरस्काराने गौरव !

ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक  रवीश कुमार यांना आशियातील नोबेल समजला जाणारा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार फिलीपीन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. पुरस्कार संस्थेने ट्वीट करुन रवीश कुमार  यांचा सन्मान दबलेल्या लोकांचा आवाज […]

देश

राज्यसभेत ‘बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा’ विधेयकाला मंजुरी

राज्यसभेत आज बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाच्या बाजूने 147 मतं पडली, तर या विधेयकाच्या विरोधात 42 मतं पडली. यापूर्वी लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात आले होते. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे NIAला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित […]

देश

राम मंदिर प्रकरणी 6 ऑगस्टपासून होणार सुनावणी

अयोध्या राम मंदिर, बाबरी मशिद जमीन वाद प्रकरणी येत्या 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. राम मंदिर प्रकरणावर नेमलेल्या मध्यस्थ समितीला तोडगा काढण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयीन तोडगाच काढवा लागणार आहे. अयोध्या प्रकरणी नेमलेल्या मध्यस्थ समितीने आपण सन्मानजनक तोडगा काढण्यात अयशस्वी ठरल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे दिला. […]

महाराष्ट्र मुंबई

ईव्हीएम विरोधात एल्गार; 21 ऑगस्टला भव्य मोर्चा

ईव्हीएमला विरोध दर्शवित विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली गेली पाहिजे. अशी मागणी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. यासाठी 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा पुकारला जाणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, […]

महाराष्ट्र

‘ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा’

ईव्हीएमला आमचा विरोध आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली गेली पाहिजे. अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका पत्रकार परिषदेत  उपस्थित केली. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. […]

महाराष्ट्र

‘शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी मला तब्बल 25 वेळा फोन आला’

सध्या पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते असतानाच भारतीय जनता पक्षाने गळाला लावून त्यांना पक्षात घेतले. आणि त्यांना मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री म्हणून स्थान दिले. आता विरोधी पक्ष नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे, मला शिवसेनेत  प्रवेश घेण्यासाठी  […]