महाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांना भेटताच राज यांच्या आईंना अश्रू अनावर

मी उध्दव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की… हा आवाज आज शिवतीर्थावर घुमला. महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. ठाकरे कुटुंबियासाठी आजचा हा दिवस खुप ऐतिहासिक होता. राज ठाकरे यांच्या आई जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात नव्या पर्वाला सुरुवात; उध्दव बाळासाहेब ठाकरे नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्रात आज नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. शिवसेनाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन […]

महाराष्ट्र

उध्दव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज ठाकरे पोहोचले शिवतीर्थावर

आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्ग्ज नेते उपस्थित राहणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासमवेत शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. उध्दव ठाकरेंनी स्वतः राज ठाकरेंना फोन करुन निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्विकार राज ठाकरे यांनी केला आहे. […]

महाराष्ट्र

उध्दव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज; ऐतिहासिक सोहळा

आज ठाकरे कुटुंबियांसाठी मोठा ऐतिहासिक दिवस आहे. उध्दव ठाकरे शिवाजी पार्कवर थोड्यावेळातच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवतीर्थावर मोठ्या संंख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी […]

महाराष्ट्र

‘अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीसोबत आहेत हे पहावे लागेल’

“अजित पवार हे कुठल्या पक्षात आहेत हे मला माहित नाही. काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि कायम बरोबर राहणार. अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे पाहावं लागेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाही. त्यावर त्यांनी आज […]

मनोरंजन

माधुरीचा पतीसोबतचा ‘हा’ हटके अंदाज पाहिलात का ?

धकधक गर्ल माधुरी दीक्षित एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळाली. माधुरीचा हा अंदाज म्हणजे तिचं गिटार वादन आणि गायन. सहसा सुट्टीचा दिवस हा कुटुंबीय किंवा मग मित्रपरिवारासमवेत व्यतीत करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. माधुरीनेही कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढत अशा काही क्षणांचा आनंद लुटला आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ  शेअर केला आहे, ज्यामध्ये माधुरी चक्क गिटार वाजवताना […]

मनोरंजन

अभिनेत्री सायली संजीव झळकणार ‘या’ चित्रपटात

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सायलीनं आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आहे. या चित्रपटात सायलीसह इतर नावाजलेल्या […]

मनोरंजन

रितेश-जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला पोहोचले स्टार किड्स

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांचा मुलगा रियान याच्या वाढदिवसाला स्टार किड्सने हजेरी लावली होती. त्यामुळे सेलिब्रेटी आपल्या बच्चे कंपनी सोबत या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे  आपली मुलगी आराध्या सोबत या पार्टीत सहभागी झाले होते. सलमान खानची बहीण, अर्पिता खान शर्मा आणि तिचा मुलगा या […]

महाराष्ट्र

हक्कांची माणसं दुरावू नयेत.. रोहीत पवारांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी काल भाजपाला पाठिंबा दिला आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानी उपमुख्यमंत्रीपदाची शनिवारी शपथ घेतली आहे. मात्र तरी अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. काकांची मनधरणी करण्यासाठी आमदार रोहित पवार हे देखील प्रयत्न करत आहेत. त्यांनी काकांना भावनिक साद घातली आहे. ”लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, पण […]

महाराष्ट्र

‘या’ आमदाराची घरवापसी म्हणतात.. ‘मी शरद पवारांसोबतच आहे’

‘मी श्रीनिवास पवार यांच्या घरी अडकलोय, मला घ्यायला या’, अशी फेसबुक पोस्ट देखील आमदार अनिल भाईदास पाटील यानी केली आहे. आमदार पाटील याचे चिरंजिव मुंबईत पोहोचले आहेत. आमदार अनिल पाटील हे अगोदर भाजपमध्ये होते. पण त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अनिल भाईदास पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना […]