महाराष्ट्र

‘हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नाही तर पोलिसांच्या पिस्तुलने झाली’

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तूलने झाली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केली आहे. नागपूरच्या जाफरनगर भागात 16 फेब्रुवारी रोजी एलायन्स अगेंस्ट CAA NRC आणि NPRच्या वतीने ‘संविधान बचाओ सभा’ आयोजित करण्यात आली […]

महाराष्ट्र

डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रोपॉलीटन कंपनीला भीषण आग

डोंबिवली एमआयडीसी भागात असणाऱ्या मेट्रोपॉलीटन कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून केमिकलमुळे दुर्गंधीही पसरली आहे. एमआयडीसीमधील फेज 2 मध्ये ही आग लागली आहे. या आगीच्या वेळी केमिकल ड्रमसचे […]

क्रीडा

IND vs NZ: भारताविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

भारताविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडने डावखुरा स्पिनर एजाज पटेल आणि फास्ट बॉलर काईल जेमिसनलाही टीममध्ये स्थान दिलं आहे. तर डावखुरा फास्ट बॉलर नील वॅगनरही टीममध्ये आहे. बोल्टचं पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ट्रेन्ट […]

देश

निर्भया प्रकरण; चारही नराधमांना ‘या’ तारखेला लटकवणार फासावर

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकविणार आहे. पतियाला हाऊस कोर्टाने चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा तिहार आणि निर्भयाच्या पालकांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. मागील सुनावणीत कोर्टाने दोषी पवनचा खटला सादर करण्यासाठी सरकारी वकील रवी काझी यांची नियुक्ती केली होती. […]

महाराष्ट्र

माझे दिवस सध्या वाईट आहेतः इंदुरीकर महाराज

माझे दिवस सध्या वाईट आहेत, चांगलं काम करताना एवढा त्रास होतोच. या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, असं मत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये त्यांचे किर्तन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. या किर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचे  स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक […]

महाराष्ट्र

‘इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा’

प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली आहे. अनिसने पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. महाराजांनी गर्भधारणेविषयी सम आणि विषम संख्यांच गणित किर्तनात मांडल होतं. यामध्ये मुलाकरता सम संख्येच्या तारखेला संबंध ठेवावे आणि मुलींकरता विषम संख्येच्या तारखेला संबंध ठेवावं अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून इंदुरीकर महाराजांवर जोरदार […]

विदेश

पाकमध्ये न्युक्लिअर गॅस लिक; 6 जणांचा मृत्यू तर 100 जखमी

पाकिस्तानमधील कराचीमध्ये न्युक्लिअर गॅस लिक होऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 100 जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी हे गॅस लीक होण्याची घटना घडली तो परिसर कराची न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनच्या जवळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास करण्यासाठी न्यूक्लियर बयोलॉजिकल केमिकल डॅमेज टीम रवाना झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप योग्य मृतांचा […]

मनोरंजन

सरसंघचालकांच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर म्हणाली…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री सोनम कपूर चांगलीच भडकली आहे. सोनमने ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करीत होते. त्यावेळी ते म्हणाले, या दिवसात घटस्फोटांची अधिक प्रकरणं सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये दिसून येत आहे. कारण शिक्षण आणि संपन्नता अहंकार वाढवते. ज्याचा परिणाम म्हणजे कुटुंबे विभक्त […]

महाराष्ट्र

बारावीच्या परिक्षेला उद्यापासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीच्या परिक्षेला उद्यापासून (18 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. यामध्ये 8,53,552 विद्यार्थी तर 6,61,325 विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित […]

महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांचे महिलांविषयीचे विधान चुकीचेः चंद्रकांत पाटील

प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा राजकीय नेत्यासह इतर अनेक जणांनी निषेध केला आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनाचे काम करतात. मी त्यांच्या अनेक किर्तनाला गेलोय. ते अनेक सामाजिक विषय हाताळतात. त्यांच महिलांविषयीचं विधान चुकीचं आहे. त्याच समर्थन होऊ शकत नाही. पण […]