विदेश

धक्कादायक; अमेरिकेत प्रत्येक तासाला 42 लोकांचा मृत्यू

कोरोनाने अमेरिकेत थैमान घातले आहे. इतर देशांपेक्षा सगळ्यात जास्त कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेत जास्त आहे. कोरोना मृत्यूंची संख्याही सगळ्यात जास्त याच देशात आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2 हजार 502 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळजवळ 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉप्किन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेले तीन दिवस मृतांचा आकडा कमी […]

मनोरंजन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास […]

महाराष्ट्र

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालयातील कामकाज 2 दिवस राहणार बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतींचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. यासाठी मंत्रालयातील कामकाज 2 दिवस बंद राहणार आहे. निर्जंतुकीकरणाचं हे काम पुढील दोन दिवस म्हणजेच 29 आणि 30 एप्रिलदरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस मंत्रालय बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी […]

गुन्हेगारी

धक्कादायक; दोन पुजाऱ्यांची गळा दाबून हत्या

देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका मंदिर परिसरात दोन पुजाऱ्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये दोन पुजाऱ्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. साधूंकडील चिमटा नेल्याच्या तक्रारीमुळे काही व्यसनींनी खून केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कंपाऊंड […]

महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये 24 तासात 43 रुग्णांची वाढ

औरंगाबाद मध्ये गेल्या 24 तासांमध्ये 43 रुग्णांची वाढ झाली आहे. काल (27 एप्रिल) 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज 13 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 6 जण हे 16 वर्षाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे 24 तासात 43 रुग्ण आढळले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. […]

देश

देशात कोरोना रुग्णांची संख्या 28 हजारांच्या वर

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 28,380 झाली आहे. त्यामळे चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 60 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बरे झालेल्या एकूण 6,184 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 22.41 पर्यंत पोहोचली असून त्यापैकी महाराष्ट्रातील […]

देश

दिलासादायक; तीन महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी अनेक कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. उत्तरप्रदेश मधील एका तीन महिन्याच्या बाळाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे बाळ आता पूर्णपणे बरे झाले आहे. कोरोना झालेल्या एका नातेवाईकांकडून बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या नातेवाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 12 एप्रिल रोजी आई आणि बाळ […]

महाराष्ट्र

मुंबई पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला बृहन्मुंबई महानगर पालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,या महिलेच्या सोबत प्रवास करणाऱ्या महानगरपालिका कर्मचारी व एसटी बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर अशा 11 जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच घशाच्या नमुन्याची तपासणी करण्याचे काम पालघरच्या आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

महाराष्ट्र

लॉकडाऊनचे उल्लंघन; एका दिवसात तब्बल 1037 गुन्हे दाखल

देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र काही नागरिक लॉकडाऊनचे पालन करताना दिसत नाही. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने बाहेर निघतात आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करतात अशा 1037 जणांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत […]

गुन्हेगारी देश

आमच्या बाई लॉकडाऊनमध्ये शिकवणी घेतात; 5 वर्षाच्या मुलाची पोलिसांकडे तक्रार

आमच्या बाई लॉकडाऊनमध्ये शिकवणी घेतात अशी तक्रार एका 5 वर्षाच्या चिमुकल्याने पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाउन असतानाही आपल्या पुतण्या आणि पुतणीला घेऊन घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अडवलं आणि त्यांना विचारलं मुलाला कुठं घेऊन चालला आहात त्यावेळी मुलाने पोलिसांना सांगितले की, आमच्या बाई शिकवणी घेतात. इतंकच नाही तर […]