महाराष्ट्र मुंबई

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यी शोधतायत उदरनिर्वाहसाठी जॉब..?

सध्या कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था ढासाळली आहे, त्यात आता जे विद्यार्थी पुण्यात एमपीएसी , युपीएसी करत आहेत, त्यांना आपला खर्च कसा भागवावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या असून आपल्या वैयक्तिक खर्चासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत त्यामुळे त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. याविषयी […]

thousands of fake news accounts closed on twitter
टेक्नॉलॉजी विदेश

ट्विटरने घेतला मोठा निर्णय: कॉपी-पेस्टवाल्यांना बसणार चाप

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने एक मोठा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे सर्व पक्ष आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या आयटी सेल्सचा त्रास वाढणार असल्याचे चिन्ह आहेत. ट्विटरने कॉपी-पेस्ट केलेले ट्विट हाईड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जर आपण एखाद्याचे ट्विट काॅपी करून पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेक लोक आपल्या नावे ट्विट करत असतील तर […]

गुन्हेगारी पुणे

दोनवर्षापूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी केला खून…

पुणे – दोन वर्षाआधी झालेल्या भांडणाच्या रागातून तरूणाचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. त्या चौघांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. जावेद उमर शेख (36), त्याचा भाऊ अन्वर, दीपक उत्तम डाखोरे, विकास दत्तात्रय कापसे (22, रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. अक्षय बापु खंडाळे (रा. […]

महाराष्ट्र मुंबई

उद्या समजणार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा होणार का..?

मुंबई – कोरोना काळात विद्यापीठाच्या परीक्षा घ्याच्या की नाही यावर सुप्रीम कोर्टाने काल निर्णय दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आभ्यास करावा लागत आहे. परिणामी आज  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की. सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार आहे. त्यांनी सांगितले की, 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय […]

क्रीडा

त्याला उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा काच फुटल्याचे दुःख झाले

आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन एका स्थानिक टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत होता. मात्र, त्याने मारलेल्या उत्तुंग षटकारामुळे त्याच्याच गाडीची काच फुटली. त्याने फक्त 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 82 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र त्याला त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याने खेळीच्या आनंदापेक्षा काच फुटल्याची निराशा जास्त झाली. ओब्रायनने फटकावलेला षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला व त्याच्याच गाडीच्या […]

देश

देशातंर्गातील विमान प्रवासाचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला माहिती आहेत का?

जगभरावर आलेल्या कोरोनाच्या सावटामुळे विमान प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे. बंद झालेली विमान सेवा आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे आता सरकारने देशातंर्गत होणाऱ्या प्रवासांच्या नियमात काही बदल केले आहेत. आता तुम्ही विमानात दारु किंवा नॉन व्हेजचा आनंद घेऊ शकता. विमान प्रवासात ही सेवा आतापर्यंत मिळत नव्हती. पण आता सरकारने विमान प्रवासासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील मोहरम ताजिया मिरवणूकीला हायकोर्टाची सशर्त परवानगी

फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच काटेकोरपणे पालन करण्याचेही निर्देश कोर्टानं दिले आहेत. शेवटचे 100 मीटर केवळ 5 भाविकांना ताजिया घेऊन पायी जाण्याची परवानगी असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. भेंडी बाजार ते माझगाव कबरीस्तानपर्यंत ट्रकमधून ही मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही […]

महाराष्ट्र मुंबई

भाविकांना आता सिध्दीविनायकाचे दर्शन घरबसल्या घेता येणार !

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील सिध्दीविनायक गणपतीचे दर्शन आता भाविकांना घरबसल्या घेता येणार आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.   माननीय मुख्यमंत्री ऊद्घवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते श्री सिद्घिविनायक ॲपचे लोकार्पण करण्यात आले.🙏🙏 pic.twitter.com/jmwx89V6sL — Adesh Bandekar – आदेश बांदेकर (@aadeshbandekar) August 28, 2020 हे अॅप आपल्या […]

महाराष्ट्र

अहमदपूरच्या एका मठात अचानक जमली गर्दी…वाचा नेमक काय झाल

लातूर – कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका मठात विविध राज्यातील भाविकांनी जास्त गर्दी केली होती. याच कारण ऐकूण तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  झाल अस की, अहमदपूर येथील मठात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कारण राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली […]

पुणे महाराष्ट्र

कोर्टाचा निर्णय मान्य…पण आमच्या जीवाच काय?विद्यार्थ्याींनी दिली प्रतिक्रिया

पुणे- आजच सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच. यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागणार आहे. कारण राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत असे सांगितले होते. या निर्णयानंतर विद्यार्थी निवांत होते. मात्र आज कोर्टाने चांगलाच विद्यार्थ्यांना धक्का दिला आहे. याविषयी वर्ल्ड मराठीचे पत्रकारने काही विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि कोर्टाच्या […]