गुन्हेगारी मनोरंजन

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ

  मुंबई – सुप्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरता वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यप यांना तसा समन बजावला आहे. त्यामुळे अनुराग कश्यप यांची अडचण आता चांगलीच वाढली आहे. अभिनेत्री पायल […]

मुंबई

सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय…वाचा सविस्तर

मुंबई- सर्वसामान्य जनते करता दिलासादायक बातमी आहे येत्या १५ ऑक्टोबरनंतर आपण लोकलचा प्रवास करू शकणार आहोत आशी शक्यता आहे. कारण लोकल चालू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे  मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगीतले. लोकल लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनता आणि प्रवासी संघटना यांच्याकडून होत आहे. त्याकरता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत काही बदल […]

महाराष्ट्र मुंबई

मास्‍क नसेल तर सावधान…. मुंबई महापालिका उचलणार कठोर पाऊल

मुंबई : ‘कोरोना’ने सगळ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. या आजाराला आटोक्यात आणण्याकरता देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. आता महापालिका आयुक्‍तांनी दिलेल्या आदेशावरून बृहन्‍मुंबई महापालिकेने ‘विना मास्‍क’ विषयी जनजागृती करत दंडात्‍मक कारवाई आणखी तीव्र करण्‍याचे ठरवले आहे. महापालिकेच्‍या अतिवरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तोंड व नाक योग्‍यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारच्या मास्‍कचा वापर करणे […]

मनोरंजन मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकरांना जाहीर….

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा 2020-21 सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गायन व संगीत क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकाराला राज्य शासनातर्फे सन 1992 पासून हा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी राज्याचे सांस्कृतिक […]

महाराष्ट्र मुंबई

आश्रमाचं झालं कोवीड सेंटरमध्ये रूपांतर….

  नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीस्थित आश्रमात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच धांदल उडाली आहे. या आश्रमात वयाची साठी पार केलेल्या महिलांना आधीच विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यापैकी अनेकजणी मतिमंद आहेत. त्यामुळे त्यांचा उपचार कसा करावा हा मोठा प्रश्न  मनपा आरोग्य विभागासमोर आव्हान बनले होते. या आव्हानाला तोंड देऊन शेवटी आश्रमालाच कोरोना सेंटरमध्ये रूपांतरीत करून अनेकांचे […]

election commission of india
देश

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 28 ऑक्‍टोबरला पहिल्या, 3 नोव्हेंबरला दुसऱ्या आणि 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 71, दुसऱ्या टप्प्यात 94 आणि तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर मतदान होणार आहे. तर […]

क्रीडा

IPL 2020; या दोन संघाना आहे दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा..!

भारतीय प्रीमियर लीग 2020 या पर्वातील दहावा आज (28 सप्टेंबर) होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स अणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध असणार आहे. सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबई येथे होणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील या दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने झालेत. दोन्ही संघांना एक पराभव एका विजयाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्स संघाला […]

मनोरंजन

‘लाल सिंह चड्ढा’ची सोशल मीडिया वर धूम …

बॉलीवुड अभिनेता आमिर खान राजधानी दिल्ली येथे त्याच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ची शूटिंग करत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या सेटचे फोटो आणि व्हिडियोची सोशल मीडियावर खुप चर्चा होत आहे. या फोटो आणि व्हिडियोमध्ये आमिर खान त्याच्या क्रू सोबत बाहेर बोलताना दिसतो आहे. त्याने ऑरेंज टी-शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केली आहे.ज्यात तो एखाद्या नवयुवकासारखा दिसतो […]

महाराष्ट्र मुंबई

महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी…

  मुंबई : गर्दीत जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने लेडीज स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर मध्ये धावणार आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल मुंबईमध्ये चालवली जाणार आहे.तब्बल सहा महिन्यांनंतर ही रेल्वे चालू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लोकलसेवेमध्ये वाढ करून ३५० […]

देश

सरकार आणतंय नवीन नियम….. वाचा सविस्तर

केंद्र सरकार आता वीज क्षेत्राबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता तुम्हाला वीज कनेक्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवाल जर वीज बिलाबद्दल कुठली शंका असेल तर वितरण कंपन्या आपल्याला रिअल टाइम वापराचे तपशील घेण्याचा पर्याय देतील. ग्राहक हे स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर स्वतः स्थापित करू शकतील किंवा ते डिसकॉम वरून मिळवू […]