अर्थ

आता एसबीआयच्या ग्राहकांना घर, गाडी खरेदी करणे आणखी होणार स्वस्त !

एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. काल 1 ऑगस्टपासून सरकारी बॅंक असणारी एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहे. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणेदेखील आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचे रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी शुल्क द्यावे लागणार आहे. ग्रुप हाऊसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज संपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of