अर्थ

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार

जगभरात येत्या नऊ महिन्यात आर्थिक मंदी येणार असल्याची शक्यता अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने वर्तविली आहे.

जगभरातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचे प्रमुख कारण सांगितले जातं आहे. परंतु भारतात मंदी येण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात खतरनाक मंदी आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या तीन महिन्यांमध्ये घसरण झाली असून, देशाचा विकासही मंदावला आहे. औद्योगिक उत्पादन आणि कोअर इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of