अर्थ देश

या तारखेला प्रसिद्ध होणार काँग्रेसचा जाहिरनामा

लोकसभा निवडणुकीमुळे कांग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे असतील.

या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, 2 एप्रिल रोजी कॉंग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे.

बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत कॉंग्रेसच्या सर्व प्रक्‍त्यांनी चर्चेत हे दोन्ही मुद्दे मांडावे, अशा स्पष्ट सूचना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.

या सूचेननुसार जाहीरनामा जारी होण्याआधीच कॉंग्रेस बेरोजगारीच्या मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of