अर्थ

शेअर बाजारात मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे आजची ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेंसेक्स गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकावर पोहोचला आहे. आज रुपयाच्या मूल्यामध्येही घसरण दिसून आली असून, एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.03 पर्यंत घसरले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of