मनोरंजन

अजय देवगणने खरेदी केली ‘ही’ नवी महागाडी कार

अभिनेता अजय देवगणने एसयूव्ही ही महागाडी कार खरेदी केली आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अशा गाड्यांचा समावेश आहे ज्या फक्त लक्झरीच नाही तर खूप खासही आहेत.

या कारच्या किंमती बद्दल बोलायचं तर ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6.95 कोटी रुपये (एक्स शोरुम) खर्च करावे लागतील. ही कार भारतात दोनच व्यक्तींकडे आहे. या दोन व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी आणि भूषण कुमार यांचा समावेश होतो. या कारची एक्स शोरुम किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे. मात्र तिची ऑन रोड किंमत पाहिल्यास ती 10-15 टक्क्यांनी वाढू शकते. ही या कारची बेसिक किंमत आहे. मात्र या कारच्या व्हेरियंटनुसार बदलते

 

View this post on Instagram

Ajay Devgn with Yug and their mean machine! 🤖

A post shared by Team Ajay Devgn (@teamajaydevgn) on

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of