मनोरंजन

अनुष्काने शेअर केलेला बिकीनीतील फोटो होतोय ट्रोल

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. अनुष्काने तिचा बिकीनीमधील एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप छान दिसते आहे.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. एका बाजूला टीम इंडिया मैदान गाजवत असताना दुसरीकडे खेळाडूच्या पत्नी तिथल्या बीचवर सुट्टी एंजॉय करत आहेत.

अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज इमोजी पोस्ट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

Sun kissed & blessed 🧡⛱️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of