मनोरंजन

अन् पडता- पडता निकने सावरले पत्नी प्रियांकाला

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले. तेव्हापासून ही जोडी सोबत आपला वेळ घालवत आहेत. त्यात त्यांचे लग्न मोडल्याच्या अफवा देखील आल्या होत्या. त्या मात्र फेक असल्याचे सिद्ध झाले.जरी किती अफवा आल्या तरी त्यांच्यातील प्रेम मात्र कमी झालेले नाही.

त्यांच्यातील प्रेम व्यक्त करणारी एक घटना घडली, झाल अस की, प्रियांका आणि निक एखा कार्यक्रमातून बाहेर निघत होते. त्यावेळी फॅन्सची गर्दी फार होती. अचानक चालताना प्रियाकांचा पाय घसरला. त्यावेळी ती पडणारच तेवढ्यात निकने तिचा हात धरला आणि तिला सावरले.

हा व्हिडिओ प्रियांकाने आपल्या अकांऊटवर शेअर केला आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of