मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्याकडून पुरग्रस्तांसाठी 51 लाख रुपयांची मदत

महानायक अमिताभ बच्चन यांनीही महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे कौन बनेगा करोडपतीच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मी पुरग्रस्तांना मदत करणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आणि लोकांनाही मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच, अमिताभ यांनी आता 51 लाख रुपयांची मदत दिल्याचेही जाहीर केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of