मनोरंजन

आता ‘या’ स्पर्धेकाला डेट करतेय नेहा कक्कर ?

गायिका नेहा कक्कर हिमांश कोहलीशी झालेल्या ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. मात्र नेहाचे नाव सध्या इंडियन आयडॉलचा स्पर्धक विभोर पराशरशी जोडलं जात आहं. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि विभोर यांच्यातली जवळीक वाढत आहे.

विभोर हा इंडियन आयडॉल 10 चा स्पर्धक होता. या सीझनची जज नेहा कक्कर होती. शो संपल्यानंतरही नेहा आणि विभोरने एकत्र काम केलं.  बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत विभोर म्हणाला की, ”जवळीक’ या गोष्टीवर आताजणू शिक्कामोर्तब झालं आहे. मी जर विभोर पराशर आहे तर ते तिच्यामुळेच आहे. मी तिचा आदर करतो. त्यामुळे मी या अफवांवर बोलूही इच्छित नाही. अशा गोष्टी ऐकून माझं डोकं फिरतं.’

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of