मनोरंजन

आलिया-वरुणचे एकमेकांवर क्रश..?

सध्या आलिया भट्ट आणि वरुण धवन कंलक चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. त्यावेळी त्यांना गंमतीदार प्रश्न विचारण्यात आले. सगळ्यांना माहिती की, आलिया भट्ट रणबीरला तर वरुण धवन नताशा दलालला डेट करत आहे.

तरी देखील रिपोर्टर्सने त्यांना असा प्रश्न विचाराला की, त्यांना हसू आवरले नाही. प्रश्न असा होता की, तुम्ही एकमेकांना क्रश करता का, यावर त्यांनी गंमतीदार उत्तर दिले. आलिया आणि वरुण म्हणाला की, आमचे कोणाकोणावर क्रश आहे याची एक यादीच निघेल.त्यांनी एकमेकांकडे बघत ही उत्तरे दिली. ते म्हणाले आम्ही फार चांगले मित्र आहोत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of