मनोरंजन

ऋषी कपूर या महिन्यात परतणार भारतात

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर काही महिन्यापासून न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार सुरु आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात.

अनेक कलाकार त्यांना सतत भेट देखील असतात.दरम्यान, एका वृत्तानुसार, त्यांची प्रकृती आता सुधारली आहे असं सांगण्यात येत आहे. ऋषी कपूर त्यांच्या पत्नीसह सप्टेंबर महिन्यात भारतात परत येणार आहेत. भारतात येण्याआधीच ऋषी कपूर यांनी उपचारादरम्यान ३ चित्रपट स्वीकारले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of