मनोरंजन

एक्स गर्लफ्रेंडच्या बहिणीसोबत दिसला शाहिद कपूर

फिल्मफेअर ग्लॅमर अन्ड स्टाइल अवॉर्ड नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कारात अभिनेता शाहिद कपूरला मोस्ट स्टायलिश पुरस्कार मिळाला. शाहिदला हा पुरस्कार त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची बहिण करिश्माच्या हातून देण्यात आला.

शाहिद कपूरने सहज तो पुरस्कार स्वीकारला आणि करिश्माला ग्रीट करत सोबत फोटो देखील काढले आहेत.

शाहिद कपूरने तीन वर्षांपूर्वी मीरा राजपूतशी विवाह केला. तत्पूर्वी तो करीना कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर त्यांचे खटकले आणि ते विभक्त झाले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of