मनोरंजन

‘कंगना’ने जयललितांच्या बायोपिकसाठी घेतली भारी रक्कम

कंगना राणावत ही सध्या जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांचा रोल करणार आहे. हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे. हिंदी आणि तमिळनाडू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तमिळमध्ये ‘थलायवी’ आणि हिंदी में ‘जया’ असे नाव असणार आहे. या चित्रपटासाठी कंगना राणावत हिने २४ कोटींची भारी रक्कम तिने घेतली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of