मनोरंजन

कतरिनाने पुन्हा शेअर केला बिकिनी फोटो

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मॅक्सिको मध्ये सुट्टया एन्जॉय करीत आहे. या सुट्ट्यामधील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखिल केले होते. या फोटोंमुळे देखिल कतरिना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. आता कतरिनाने तिचा आणखी एक बिकीनी मधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आता सुट्टी संपवून काम सुरू करण्यापूर्वी कतरिनाने समुद्र आणि आकाशाच्या निळाईत ब्लू बिकीनीचा फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of